Skip to main content

Posts

Showing posts from May, 2021

Perspectives on study of Religion

  धर्माच्या अभ्यासाचे दृष्टीकोन : Perspectives of Study of Religion एमिल दुर्खीम : ( १८५८-१९१७ ) -ज्यू कुटुंबात जन्म, वडील ज्यू धर्म गुरू , कैथोलिक शिक्षेके च्या प्रभावातून ख्रिश्चन कैथोलिक धर्माचा प्रभाव विल्यम रोबर्टसन स्मिथ च्या lectures on Religious of the Semites चा प्रभाव -प्रकार्यात्मक दृस्तीकोनाचा समर्थक – “ समान श्रद्धा बाळगणाऱ्या व समान विधीत सहभागी होणाऱ्या मध्ये सामजिक ऐक्य भाव निर्माण होतो.” -ग्रंथ:- The elementary forms of religious life(1912) -ऑष्ट्रीया तील  “अरुंटा” जमातीचा अभ्यास                        -धर्माचा अर्थ /व्याख्या: Émile Durkheim  defined religion  as a “unified system of beliefs and practices relative to sacred things” (1915). दुर्खीम  - “ पवित्र गोष्टींशी संबंधित  श्रद्धा-विश्वास आणि  वर्तनाच्या   संबंधित  एकवटलेली (व्यवस्था) प्रणाली”. धर्माचे स्वरूप :- १) पवित्र- अपवित्र वस्तू २) सापेक्ष संकल्पना ३)...

Religion of Sociology ....Understanding

धर्माचे समाजशास्त्र (RELIGION OF SOCIOLOGY) -समाजशास्त्राच्या प्रारंभा पासूनच धर्माचा समाजशास्त्रा मध्ये अभ्यास -कॉम्त्त :-यांच्या समाजाच्या अवस्था (धर्म -अध्यात्म) - वैज्ञानिक अवस्थेच्या पूर्वीची अवस्था -मार्क्स –“धर्म” ही आफूची गोळी -एमील दुर्खीम – On the definition of religion phenomena The elementary forms of religious life(1912) -ऑस्ट्रियातील ‘अरुंटा’ जमातीचा अभ्यास -मैक्स वेबर Religion of India (1917) Religion of Sociology (1922) -घुर्ये -Indian Sadhus (1953) Religious Consciousness श्रीनिवास -Religion and Society among the “Coorgs” of south India (१९५२) डॉ.आंबेडकर – 1916 “Caste in India” ; “बुद्ध आणि त्यांचा धम्म” इरावती कर्वे – देसाई – योगेद्र सिंग –ने सुद्धा धर्म आणि समाज यांचा अभ्यास केला आहे …. धर्माचे समाजशास्त्र- अर्थ आणि व्याख्या Meaning and Definition of Religion of Sociology समाजाचे शास्त्र हे -समजाचा वैज्ञानिक अभ्यास, समाजाच्या सामाजिक संबंधाचा- आंतर्क्रिया Oxford Dictionary of Sociology Sociology of religion is the study of the beliefs, practices and organi...

Social Movements in India (भारतातील सामाजिक चळवळी /आंदोलने)

    Social Movements सामाजिक चळवळ /आंदोलन Movements या इंग्रजी शब्दाचे मराठी भाषांतर चळवळी/आंदोलन असा केला जातो या अर्थाने , Social Movements चे मराठी भाषांतर हे सामाजिक चळवळी/सामाजिक आंदोलन असा केला जातो 1 ) राल्फ टर्नर आणि लेविस किलीयान : “एकत्रित राहणार्‍या आलेले अनेक लोक ज्या समूहाचे किंवा समाजाचे घटक भाग असतात त्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी किंवा परिवर्तनाला विरोध करण्यासाठी जेंव्हा काहीशा .सातत्याने कार्यरत असतात, त्यास सामाजिक चळवळ / आंदोलन असे म्हणता येईल.” २)रुडाल्फ हेबर्ले: “ एखाद्या समाजातील प्रस्थापित संबंधात रूपांतरपण घडवून आणण्यासाठी केलेला सामूहिक प्रयत्न म्हणजे   सामाजिक चळवळ / आंदोलन होय ” ३)हर्बर्ट बुल्मर : “सामाजिक जीवनाची नवी व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी करण्यात येणारा सामूहिक प्रयत्न म्हणजे   सामाजिक चळवळ / आंदोलन होय .” ४)जॉन विल्सन:” सामाजिक व्यवस्थेत व्यापक प्रमाणात परिवर्तन घडवून आणण्यासाठी किंवा घडवून येणार्‍या बदलांचा प्रतिकार करण्यासाठी जाणीव पूर्वक संघटीत रित्या, असंस्थिकृत साधनाचा किंवा मार्गाचा अवलंब करण्यात येण...