प्रकरण क्रमांक २ : युवक आणि समाज घटक संरचना २ . १ प्रास्ताविक २ . २ विषय विवेचन २ . २ . १ युवक , माध्यमे आणि तंत्रज्ञान २ . २ . २ युवा संस्कृतीचे जागतिकीकरण आणि युवा संस्कृतीचे विपणन २ . २ . ३ राष्ट्र उभारणीत तरुणांची भूमिका २ . ३ सारांश २ . ४ पारिभाषिक संज्ञा २ . ५ स्वयं प्रश्नांची उत्तरे २ . ६ स्वाध्याय २ . ७ अधिक अभ्याससाठी संदर्भ ग्रंथ या घटकाच्या अभ्यासानंतर तुम्हास - ● युवा माध्यमे आणि तंत्रज्ञान जाणून घेता येईल ● युवकांवरील तंत्रज्ञानाच्या प्रभावाविषयी जागरूक करता येईल . ● युवा संस्कृतीचे जागतिकीकरण आणि युवा संस्कृतीचे विपणन याविषयी माहिती मिळेल ● राष्ट्र उभारणीत तरुणांची भूमिका समजून घेता येईल ...
The blog explore social facts in India and educational material for Sociology.