धर्माच्या अभ्यासाचे दृष्टीकोन : Perspectives of Study of Religion एमिल दुर्खीम : ( १८५८-१९१७ ) -ज्यू कुटुंबात जन्म, वडील ज्यू धर्म गुरू , कैथोलिक शिक्षेके च्या प्रभावातून ख्रिश्चन कैथोलिक धर्माचा प्रभाव विल्यम रोबर्टसन स्मिथ च्या lectures on Religious of the Semites चा प्रभाव -प्रकार्यात्मक दृस्तीकोनाचा समर्थक – “ समान श्रद्धा बाळगणाऱ्या व समान विधीत सहभागी होणाऱ्या मध्ये सामजिक ऐक्य भाव निर्माण होतो.” -ग्रंथ:- The elementary forms of religious life(1912) -ऑष्ट्रीया तील “अरुंटा” जमातीचा अभ्यास -धर्माचा अर्थ /व्याख्या: Émile Durkheim defined religion as a “unified system of beliefs and practices relative to sacred things” (1915). दुर्खीम - “ पवित्र गोष्टींशी संबंधित श्रद्धा-विश्वास आणि वर्तनाच्या संबंधित एकवटलेली (व्यवस्था) प्रणाली”. धर्माचे स्वरूप :- १) पवित्र- अपवित्...
The blog explore social facts in India and educational material for Sociology.