०१) “ WHO च्या मते “ शारीरिक मानसिक आणि सामाजिक दृष्टीने समतोलाची अवस्था” म्हणजे ................... होय. अ) औषधाचे समाजशास्त्र ब) आरोग्याचे समाजशास्त्र क) सामाजिक मानसशास्त्र ड) आरोग्यशास्त्र ०२) आजाऱ्याची भूमिका ही संकल्पना यांनी मांडली. अ) रॉबर्ट मर्टन ब) पार्क व पार्क क) सझाझ ड) टॉलकॉट पार्सन्स ०३) आरोग्याचे समाजशास्त्र हे …………. शास्त्र आहे . अ) प्राचीन ब) जैविक क) पारंपारिक ड) आधुनिक ०४) सर्वसामान्यपणे निरोगी व्यक्तीचा रक्तदाब असला पाहिजे. अ) १२०/७० ब) १२०...
The blog explore social facts in India and educational material for Sociology.