Skip to main content

Posts

Showing posts with the label Heart Disease

Major Diseases in India [ Heart Disease]

  हृदयविकाराचा झटका येण्याची कारणे , लक्षणे व उपचार हृदयविकाराचा झटका येणे – Heart attack : हृदयविकाराचा झटका येणे अर्थात हार्ट अटॅकचे प्रमाण आज सर्वच वयोगटातील लोकांमध्ये प्रचंड वाढलेले आहे . बदललेली जीवनशैली , व्यायामाचा अभाव , चुकीचा आहार , मानसिक तणाव अशा अनेक कारणांनी आज अगदी वयाच्या तिशीमध्येही हार्ट अटॅक आलेला दिसत आहे . त्यामुळे सर्वांनीच हार्ट अटॅक विषयी माहिती जाणून घेऊन त्यापासून दूर राहण्यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक बनले आहे . कोणास येऊ शकतो हार्ट अटॅक – Heart attack risk factors : वयाच्या 25 वर्षानंतरच्या व्यक्ती , ‎ लठ्ठपणा , डायबेटीसचे रुग्ण , धमनीकाठिन्यता , हाय ब्लडप्रेशर , हाय ब्लड कोलेस्टेरॉल , मानसिक तणाव या समस्या असणाऱ्या लोकांमध्ये , ‎ हृद्यविकारासंबंधी अनुवंशिकता असणे , कुटुंबातील आजोबा , आजी , आई , वडील , भाऊ किंवा बहीण यापैकी कोणाला हार्ट अटॅक आलेला असल्यास आपणासही हार्ट अटॅकचा धोका असतो . ‎ सिगारेट ( धुम्रपान ) ,...