Skip to main content

Posts

Showing posts with the label Social Audit -Case stuides module-2

social Audit -B.A.-II Sem- IV case stuides module-2

    कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ( CSR) अर्थ व स्वरूप :   कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (Corporate Social Responsibility) किंवा ' व्यावसायिक सामाजिक जबाबदारी ' म्हणजे कंपन्यांनी केवळ नफा मिळवण्यावर लक्ष केंद्रित न करता , समाज आणि पर्यावरणाच्या कल्याणासाठी दिलेले योगदान होय. C SR चे स्वरूप ( Nature of CSR) CSR चे स्वरूप समजून घेण्यासाठी खालील प्रमुख मुद्द्यांचा विचार करता येईल: १. स्वैच्छिक आणि नैतिक जबाबदारी CSR ही केवळ कायदेशीर सक्ती नसून ती एक नैतिक जबाबदारी आहे. कंपन्या समाजातील संसाधने (पाणी , जमीन , मनुष्यबळ) वापरतात , त्यामुळे समाजाचे देणे लागते या भावनेतून हे कार्य केले जाते २. तिहेरी तळ ओळ ( Triple Bottom Line - TBL) CSR चे स्वरूप '3P' तत्त्वावर आधारित असते: ü Profit ( नफा): आर्थिक स्थैर्य. ü People ( लोक): कर्मचारी आणि समाजाचे कल्याण. ü Planet ( ग्रह/पर्यावरण): पर्यावरणाचे रक्षण. ३. शाश्वत विकास ( Sustainable Development) CSR चे मुख्य उद्दिष्ट भविष्यातील पिढ्यांचे नुकसान न करता आजचा विकास साधणे हे आहे. यामध्ये प्रदूषण कमी...