Skip to main content

Posts

Showing posts with the label Cancer disease

Major Diseases in India [ Cancer]

  कॅन्सर म्हणजे काय व कॅन्सर कसा होतो ते जाणून घ्या .. कॅन्सर म्हणजे काय.. ? हृद्यविकार , मधुमेहाच्या बरोबरीने आज कॅन्सर हा सुद्धा एक गंभीर असा रोग बनला आहे. कर्करोगात शरीरातील विशिष्ट अवयवांमधील पेशींमध्ये काही बदल घडून त्या पेशींच्या संख्येत अनियंत्रित वाढ होते. या विकृत झालेल्या पेशी स्वतःचे कार्य नीट पार पाडत नाहीत मात्र झपाट्याने वाढत जाऊन शेजारील पेशींमध्ये रक्ताद्वारे इतरत्र पसरतात. या पेशी प्रथमतः कोणत्या अवयवांतून वाढीस लागलेल्या आहेत यावरुन त्यांना त्या अवयवाचे नाव दिले जाते. उदा. फुप्फुसात प्रथम वाढलेल्या पेशींना फुप्फुसाचा कॅन्सर असे म्हंटले जाते. तर याच विकृत पेशी जेंव्हा इतरत्र हाडामध्ये पोहोचल्या तर त्यांना हाडाचा कर्करोग न म्हणता हाडापर्यंत पोहचलेला फुप्फुसाचा कॅन्सर असे म्हणतात. ट्युमर्स म्हणजे काय – कॅन्सर हा विकृतीजन्य पेशींचा समूह असून याला कॅन्सरजन्य ट्युमर्स असेही म्हणतात . यांमध्ये विकृत पेशींची अनियंत्रीत वाढ होत असते . शरीरात निर्माण होणारे सर्व ट्युमर्स हे कॅन्सरजन्य असतीलच असे नाही . ट्युमर्स दोन प्रकारचे ...