Skip to main content

Posts

Showing posts from April, 2024

Question Bank SY 24

  Question Bank for SY या शास्त्रज्ञाने सार्वजनिक आरोग्य हे दंडनिय आहे अशी घोषणा केली. अ) टॉलकॉट पार्सन्स ब)   हर्मन बिम्स   क) रॉबर्ट मर्टन ड) पार्क  आजाऱ्याची भूमिका ही संकल्पना यांनी मांडली.   अ) रॉबर्ट मर्टन ब) पार्क व पार्क क) सझाझ ड)   टॉलकॉट पार्सन्स … ..ही शाखा रोगाभोवतालच्या मानवी वर्तनाच्या अभ्यासावर विशेष भर देते. अ) औषधाचे समाजशास्त्र ब)   वैद्यकीय समाजशास्त्र   क) आरोग्याचे समाजशास्त्र ड) आरोग्यशास्त्र समाजशास्त्रीयदृष्ट्या आजारी पडणे हे... वर्तन आहे. अ) अनुचलनात्मक ब) अनुकूल क)   विपथगामी   ड) नैसर्गिक औषधातील समाजशास्त्र व औषधाचे समाजशास्त्र हे वर्गीकरण... यांनी केले. अ) रॉबर्ट मर्टन ब)   रोबर्टट स्ट्रास   क) सझाझ ड) पार्सन्स  आरोग्य व समाज यांच्यातील परस्परसंबंधाच्या अभ्यासासाठी सध्या……...हे अधिक व्यापक नाव वापरले जात आहे. अ) औषधाचे समाजशास्त्र व) औषधातील समाजशास्त्र क) वैद्यकीय समाजशास्त्र ड)   आरोग्याचे व आजारपणाचे समाजशास्त्र आरोग्याचे समाजशास्त्र हे केवळ सैद्धांतिक श...

Major Disease in India

  हृदयविकाराचा झटका येण्याची कारणे , लक्षणे व उपचार हृदयविकाराचा झटका येणे – Heart attack : हृदयविकाराचा झटका येणे अर्थात हार्ट अटॅकचे प्रमाण आज सर्वच वयोगटातील लोकांमध्ये प्रचंड वाढलेले आहे . बदललेली जीवनशैली , व्यायामाचा अभाव , चुकीचा आहार , मानसिक तणाव अशा अनेक कारणांनी आज अगदी वयाच्या तिशीमध्येही हार्ट अटॅक आलेला दिसत आहे . त्यामुळे सर्वांनीच हार्ट अटॅक विषयी माहिती जाणून घेऊन त्यापासून दूर राहण्यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक बनले आहे . कोणास येऊ शकतो हार्ट अटॅक – Heart attack risk factors :          I.                ‎ लठ्ठपणा , डायबेटीसचे रुग्ण , धमनीकाठिन्यता , हाय ब्लडप्रेशर , हाय ब्लड कोलेस्टेरॉल , मानसिक तणाव या समस्या असणाऱ्या लोकांमध्ये ,      II.                ‎ हृद्यविकारासंबंधी अनुवंशिकता ...