Skip to main content

Posts

Showing posts from 2021

STD BA-I Notes For semester -II 2021

  STD Notes For BA-I Semester-II (Modules one to three are included )   अचानक येणारे संकट म्हणजे आपत्ती होय. आपत्ती ही नैसर्गिक आणि मानवनिर्मित अश्या दोन प्रकारची असते. बदलत्या काळात काही आपत्ती या मिश्र स्वरूपाच्या आहेत. नैसर्गिक आपत्ती या निसर्गाचा अपरिहार्य भाग आहेत तर मानवनिर्मित आपत्ती मुळे होणारे नुकसान टाळता येऊ शकते. व्यवस्थापन करतांना मानवनिर्मित आपत्ती टाळणे आणि नैसर्गिक आपत्ती मुळे होणारे नुकसान कमींत कमी करणे अपेक्षित असते. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नैसैर्गिक किंवा मानव निर्मित आपत्ती मुळे होणारे नुकसान कमीत कमी करण्या साठी केल्या जाणाऱ्या विविध स्तरातील उपाययोजना होत. आपत्ती चे तीन पातळीवर व्यवस्थापन करता येते. १) प्रतिबंधात्मक (आपत्ती येण्या पूर्वी ) २) उपचरात्मक (आपत्तीच्या दरम्यान ) ३)उपाययोजनात्मक (आपत्ती येऊन गेल्या नंतर )   जमीन थरथरणे , हलणे , जमिनीला भेगा , कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास   भूकंप म्हणतात . भूकंप  - भूगर्भातील हालचालींमूळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याची परिणती " भूक...

Introduction to Sociology of Health [2023]

  Semester-IV Sociology of health आरोग्याचे समाजशास्त्र -पेपर -०६ What is the Sociology? समाजशास्त्र म्हणजे काय ? -समाजाचे शास्त्र -विज्ञान, सामाजिक संबंधाचे शास्त्र -विज्ञान, -आंतर्क्रियाचे  शास्त्र -विज्ञान, – सामाजिक संस्थांचे शास्त्र -विज्ञान, – सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र -विज्ञान, What is sociology of Health? आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे काय ? आरोग्य विषयक सामाजिक संबंधाचे शास्त्र -विज्ञान, आरोग्य विषयक -आंतर्क्रियाचे  शास्त्र -विज्ञान, आरोग्य विषयक – सामाजिक संस्थांचे शास्त्र -विज्ञान, आरोग्य विषयक – सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र विज्ञान, What is Health? आरोग्य म्हणजे काय ? “ WHO- “ शारीरिक -मानसिक आणि सामाजिक दृष्टीने समतोलाची अवस्था”   आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे होय.  आरोग्याच्या समाजशास्त्राचा अर्थ व व्याख्या : ( Meaning and Definition of Sociology of Health)   “ आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे आरोग्याचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेला अभ्यास होय.”  आरोग्याचे समाजशास्त्र ही समाजशास्त्राची एक शाखा असून तिच्यात ...