Skip to main content

Posts

Showing posts with the label Sampling Techniques in Social Research

Sampling Techniques in Social Research

  नमुना निवड पद्धती सामाजिक संशोधनात प्राचीन काळापासूनच नमुना निवड पद्धतीचा उपयोग केला जात आहे. सन १७५४ मध्ये इंग्लंडच्या जनगणनेत नमुना निवड पद्धतीचा उपयोग करण्यात आला होता. असे एका लेखावरून आढळून आले. प्रत्येक घरातील व्यक्तींची सरासरी संख्या ६ मानण्यात आली. घरांची गणना करून आणि त्यामध्ये ६ संख्येने गुणाकार करून एकूण लोकसंख्या माहीत करून घेतली. सन १८०० मध्ये देखील इंग्लंडमध्ये नमुना निवड पद्धतीचा उपयोग करण्यात आला होता. परंतु यावेळी जन्मणाऱ्या मुलांची सरासरी संख्या त्यामध्ये जोडण्यात आली. सण १९३८ मध्ये राउन्ट्री ( B. S. Rawnirce) यांनी अमेरिकेतील न्यूर्याक शहरातील मजुरांच्या परिस्थितीचे सविस्तर अध्ययन केले. त्यांनी सर्वप्रथम १६३६२ कुटुंबाशी संपर्क स्थापन करून त्या संबंधित माहिती गोळा केली. त्यानंतर त्यांनी विविध प्रकारच्या नमुन्याची विश्वसनीयता तपासली. सुरुवातीला प्रत्येक १० वे घर निवडून १६३६२ घरांचा नमुना घेतला होता. परंतु नंतर प्रत्येक विसाव्या , तिसाव्या , चाळीसाव्या आणि पन्नासाव्या घराची निवड करून शेवटी शेवटी लहान नमुन्याचा उपयोग केला. अशाप्रकारे त्यांनी एकूण ५ नमुन्याचा शोध ...