B.A.-I STD semester-I-2023 Objective- SET-01 . 01) निरीक्षण आणि …………द्वारे निश्चित झालेले ज्ञान म्हणजे विज्ञान होय. अ) अंधश्रद्धा ब) विचारधारा क) प्रयोगा ड)धारणा २. ‘ जे दिसते ते नव्हे तर जे आहे ते’ म्हणजे ………………….होय. अ)अंधश्रद्धा ब)वस्तुनिष्ठता क)प्रयोग ड) निरीक्षण ३. क्रमबद्ध आणि …………………पाहणे म्हणजे निरीक्षण होय. अ)हेतुपूर्वक ब)धातूपूर्वक ...
The blog explore social facts in India and educational material for Sociology.