खत म्हणजे काय? खत हा शब्द , fertilis असा लॅटिन या भाषेतून तयार झालेला आहे. व्याख्या - वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारी मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्य पुरविणारे मिश्रण म्हणजे खत होय . संदर्भ- https://www.wikipedia.org सेंद्रिय व रासायनिक खते वनस्पतींना आवश्यक असणारी अन्नद्रव्ये अ) मुख्य अन्न्द्रव्ये (अधिक प्रमाणात लागणारी) कर्ब , प्राणवायू आणि हायड्रोजन ही हवा आणि पाण्यातून मिळतात व नत्र , स्फुरद आणि पालाश ही जमिनीतून मिळतात. ब) दुय्यम अन्नद्रव्ये (मध्यम प्रमाणात लागणारी) चुना , मॅग्नेशि...
The blog explore social facts in India and educational material for Sociology.