Skip to main content

Posts

Showing posts from October, 2025

OE -II Semi-I Youth and Society युवक आणि समाज

  प्रकरण क्रमांक २ : युवक आणि समाज घटक संरचना २ . १ प्रास्ताविक   २ . २ विषय विवेचन   २ . २ . १ युवक , माध्यमे   आणि तंत्रज्ञान २ . २ . २   युवा संस्कृतीचे जागतिकीकरण आणि युवा संस्कृतीचे विपणन २ . २ . ३ राष्ट्र उभारणीत तरुणांची भूमिका   २ . ३   सारांश   २ . ४   पारिभाषिक संज्ञा   २ . ५     स्वयं प्रश्नांची उत्तरे   २ . ६ स्वाध्याय   २ . ७   अधिक अभ्याससाठी संदर्भ ग्रंथ     या घटकाच्या अभ्यासानंतर तुम्हास - ●         युवा माध्यमे आणि तंत्रज्ञान   जाणून घेता येईल   ●       युवकांवरील तंत्रज्ञानाच्या प्रभावाविषयी जागरूक करता येईल . ●       युवा संस्कृतीचे जागतिकीकरण आणि युवा संस्कृतीचे विपणन याविषयी माहिती मिळेल ●       राष्ट्र उभारणीत तरुणांची भूमिका समजून घेता येईल       ...