श्री विजयसिंह यादव कॉलेज, पेठवडगाव समाजशास्त्र विभाग विज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रगती, सेमिस्टर-२ प्रश्न संच [ विद्यापीठ परीक्षा साठी] [2021-2022] वस्तुनिष्ठ प्रश्न Q. योग्य पर्याय निवडा : मानव निर्मित आणि ………………….हा आपत्ती चा मुख्य प्रकार होय . अ)निसर्ग निर्मित ब) जाणीव निर्मित क)शासन निर्मित ड) यापैकी नाही . ………….. पात्राबाहेर पाणी येणे म्हणजे महापूर होय. अ) गावाच्या ब) डोंगरच्या क) शिवाच्या ड) नदीच्या संगणकाचा पहिल्या पिढी चा कालखंड ……………….ते ………………..आहे. अ)१९२५ ते १९५० ब) १९४० ते १९५६ क) १९३० ते १९५० ड) १९३५ ते १९५६ ……………… चा वापर प्राचीन काळात संदेश वहना साठी केला जात होता. अ) गाणी ब) चिन्ह/ प्रतिक क) इंटरनेट ड) पोस्ट WWW चा longform ...