Skip to main content

Posts

Sociology of religion- module-01

  धर्माचे समाजशास्त्र ( RELIGION OF SOCIOLOGY) – समाजशास्त्राच्या प्रारंभा पासूनच धर्माचा समाजशास्त्रा मध्ये अभ्यास – कॉम्त्त :-यांच्या समाजाच्या अवस्था (धर्म -अध्यात्म) - वैज्ञानिक अवस्थेच्या पूर्वीची अवस्था – मार्क्स –“धर्म” ही आफूची गोळी – एमील दुर्खीम – On the definition of religion phenomena The elementary forms of religious life(1912) - ऑस्ट्रियातील ‘अरुंटा’ जमातीचा अभ्यास – मैक्स वेबर Religion of India (1917) Religion of Sociology (1922) – घुर्ये - Indian Sadhus (1953) Religious Consciousness श्रीनिवास - Religion and Society among the “Coorgs” of south India ( १९५२) डॉ.आंबेडकर – 1916 “Caste in India” ; “ बुद्ध आणि त्यांचा धम्म” इरावती कर्वे – देसाई – योगेद्र सिंग –ने सुद्धा धर्म आणि समाज यांचा अभ्यास केला आहे …. धर्माचे समाजशास्त्र- अर्थ आणि व्याख्या Meaning and Definition of Religion of Sociology समाजाचे शास्त्र हे -समजाचा वैज्ञानिक अभ्यास , समाजाच्या सामाजिक संबंधाचा- आंतर्क्रिया Oxford Dictionary of Sociology:  “Sociology of religion is the study ...

Concepts in Social Research

 

Introduction to Science, Technology and Development

 

Difference between Research Article and Paper

STD- Question Bank22 New

  श्री विजयसिंह यादव कॉलेज, पेठवडगाव समाजशास्त्र विभाग विज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रगती, सेमिस्टर-२ प्रश्न   संच   [ विद्यापीठ परीक्षा साठी]  [2021-2022] वस्तुनिष्ठ प्रश्न Q.  योग्य पर्याय निवडा : मानव निर्मित‍ आणि ………………….हा आपत्ती चा मुख्य प्रकार होय . अ)निसर्ग निर्मित‍   ब) जाणीव निर्मित‍   क)शासन निर्मित‍     ड) यापैकी नाही . ………….. पात्राबाहेर पाणी येणे म्हणजे महापूर होय. अ) गावाच्या         ब) डोंगरच्या        क) शिवाच्या      ड) नदीच्या   संगणकाचा पहिल्या पिढी चा कालखंड ……………….ते ………………..आहे. अ)१९२५ ते १९५०     ब) १९४० ते १९५६    क) १९३० ते १९५० ड) १९३५ ते १९५६   ……………… चा वापर प्राचीन काळात संदेश वहना साठी केला जात होता. अ) गाणी      ब) चिन्ह/ प्रतिक    क) इंटरनेट      ड) पोस्ट WWW  चा  longform ...

Question Bank for First Year STD -Semester-II

    श्री विजयसिंह यादव कॉलेज, पेठवडगाव समाजशास्त्र विभाग विज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रगती, सेमिस्टर-२ प्रश्न संच   [ विद्यापीठ परीक्षा साठी ] [2022-2023] वस्तुनिष्ठ प्रश्न Q. योग्य पर्याय निवडा                                                                                                      १) ............ आलेले संकट म्हणजे आपत्ती होय.                          ...