०१) “WHO च्या मते “शारीरिक मानसिक आणि सामाजिक दृष्टीने समतोलाची अवस्था” म्हणजे................... होय.
अ) औषधाचे समाजशास्त्र ब) आरोग्याचे समाजशास्त्र
क)सामाजिक मानसशास्त्र ड)
आरोग्यशास्त्र
०२)आजाऱ्याची
भूमिका ही संकल्पना यांनी मांडली.
अ) रॉबर्ट मर्टन ब) पार्क व
पार्क क) सझाझ ड) टॉलकॉट पार्सन्स
०३)आरोग्याचे
समाजशास्त्र हे ………….शास्त्र आहे .
अ) प्राचीन ब) जैविक क) पारंपारिक ड) आधुनिक
०४)सर्वसामान्यपणे
निरोगी व्यक्तीचा रक्तदाब असला
पाहिजे.
अ) १२०/७० ब) १२०/६० क) १००/१२० ड)८०/१२०
०५) १४ नोव्हेंबर
हा दिवस जागतिक .............म्हणून पाळला जातो.
अ) संसर्गजन्यरोग दिन ब) मधुमेह दिन क)पोलिओ दिन ड)रक्तदाब दिन
०६)शरीरातील कोणत्याही पेशी समूहांच्या
.............वाढीला कॅन्सर असे म्हणतात.
अ) नैसर्गिक ब)
अनैसर्गिक क)सामूहिक ड)व्यक्तिगत
०७) मानवी आरोग्यासाठी आहाराचा संबध हा
.................असतो .
अ) कैल्ररिज ब) जीवनसत्वे
क) प्रथिने ड)
सर्वच बरोबर
PTO
०८)..............जीवनशैली मध्ये
नैसर्गिक जीवनाचा अंतर्भाव असतो.
अ) पारंपरिक ब)
आधुनिक क) नियोजित ड) अनियोजीय
०९) कल्याणकारी राज्या मध्ये जनतेच्या आरोग्याचे
रक्षण करण्याची जबाबदारी........... ची असते.
अ) शासनाची ब) कुटुंबाची क) व्यक्तींची ड) संस्कृती
१०) २०११ साली .................साठीचे
राष्ट्रीय धोरण जाहीर झाले.
अ)बालकांच्या
ब)महिलाच्या क)अपंगाच्या ड) वृद्धाच्या
०१) ….........ही शाखा
रोगाभोवतालच्या मानवी वर्तनाच्या अभ्यासावर विशेष भर देते.
अ) औषधाचे समाजशास्त्र ब) आरोग्याचे समाजशास्त्र
क)सामाजिक मानसशास्त्र ड) आरोग्यशास्त्र
०२)आजाऱ्याची भूमिका ही संकल्पना यांनी
मांडली.
अ) रॉबर्ट मर्टन
ब) पार्क व पार्क क) सझाझ ड) टॉलकॉट पार्सन्स
०३)आरोग्याचे समाजशास्त्र हे केवळ
सैद्धांतिक शास्त्र नसून ते... शास्त्रही आहे.
अ) वैचारिक ब) काल्पनिक क) विश्वसनिय ड) उपयोजित
०४)सर्वसामान्यपणे निरोगी व्यक्तीचा
रक्तदाब असला पाहिजे.
अ) १२०/७० ब) १२०/६० क) १००/१२० ड)८०/१२०
०५) .......................दिवस हा जागतिक मधुमेह
दिन म्हणून पाळला जातो.
अ) १४ जानेवारी
ब)१४ नोव्हेंबर क)१८
जानेवारी ड)१८ नोव्हेंबर
०६)शरीरातील कोणत्याही पेशी समूहांच्या
.............वाढीला कॅन्सर असे म्हणतात.
अ) नैसर्गिक ब)
अनैसर्गिक क)सामूहिक ड)व्यक्तिगत
०७) मानवी आरोग्याचे मुल हे मानवच्या
.........................मध्ये असते.
अ) श्रद्धा ब)
संस्कृती क) विश्रांती ड)आहार
०८)..............जीवनशैली मध्ये
नैसर्गिक जीवनाचा अंतर्भाव असतो.
अ) पारंपरिक ब)
आधुनिक क) नियोजित ड) अनियोजीय
०९) कल्याणकारी राज्या मध्ये जनतेच्या
आरोग्याचे रक्षण करण्याची जबाबदारी........... ची असते.
अ) शासनाची ब) कुटुंबाची क) व्यक्तींची ड) संस्कृती
१०) २२ डिसेंबर २००६ पासून केंद्र शासन
पुरस्कृत महाराष्ट्र राज्याने ............योजना सुरु केली.
अ)बालक आरोग्य कार्यक्रम ब)नवजात सुरक्षा कार्यक्रम
क) जननी सुरक्षा योजना ड) लसीकरण
Comments
Post a Comment