Objective- SET-01
. 01) निरीक्षण आणि …………द्वारे निश्चित झालेले ज्ञान म्हणजे विज्ञान होय.
अ) अंधश्रद्धा ब) विचारधारा क)
प्रयोगा ड)धारणा
२. ‘जे
दिसते ते नव्हे तर जे आहे ते’ म्हणजे ………………….होय.
अ)अंधश्रद्धा ब)वस्तुनिष्ठता क)प्रयोग ड)
निरीक्षण
३. क्रमबद्ध आणि …………………पाहणे म्हणजे निरीक्षण
होय.
अ)हेतुपूर्वक ब)धातूपूर्वक क)ज्ञातीपूर्वक ड) जातीपूर्वक
४. नियंत्रित ………………….म्हणजे प्रयोग होय.
अ)अंधश्रद्धा ब)वस्तुनिष्ठ क)प्रयोग ड) निरीक्षण
५. ……………..ही विज्ञानाची मुलभूत संकल्पना नाही .
अ) अनुभवजन्यता ब) वस्तुनिष्ठता क)अंधश्रद्धा ड)कार्यकारणभाव
६. )……………………हा संशोधनातील अंतिम टप्पा होय .
अ)निरीक्षण ब)प्रयोग क)वर्गीकरण ड) निष्कर्ष
७. ……………….हे अंधश्रद्धेचे उत्तम उदाहरण आहे .
अ) अनुभव ब) निरीक्षण क) नरबळी ड)कार्यकारणभाव
८. ……………..हे प्राचीन भारतातील ( Indus Period ) विज्ञान- तंत्रज्ञान प्रगतीचे उदाहरण आहे.
अ) पैगोडा ब)पिऱ्यामिड क)अभियांत्रिकी प्रगती ड)अवकाश प्रगती
९. ……………हे युग विज्ञानाचे
अंधार युग म्हणून ओळखले जाते.
अ)प्राचीन ब)मध्ययुगीन क)आधुनिक ड)समकालीन
१०. कोपरनिकस यांनी ……………..सिद्धांत मांडला.
अ)पृथ्वीमध्य ब) सूर्यमध्य क) मंगलमध्य ड)अवकाशमध्य
११. ……………….शतक हे
न्यूटन युग म्हणून ओळखले जाते.
अ) १५वे ब) १६वे क)१७वे ड) १८वे
१२. न्यूटन यांनी ………………….विषयक सिद्धांत
मांडला.
अ)सूर्यमध्य ब)सापेक्षतावाद क)अणु-रेणू ड) गुरूत्वाकर्षण
१३. सर्व गती सापेक्ष आहे” ही सैद्धांतिक मांडणी
………………..यांनी केली.
अ)
कोपरनिकस ब) आईन्स्टाईन क)विल्यम हार्वे ड) न्यूटन
१४. मतमोजणी यंत्र (EVM)………….यांनी शोधले.
अ) कोपरनिकस ब)आईन्स्टाईन क)एडिसन ड) न्यूटन
१५. शांततेसाठी अणुउर्जा या संकल्पनेचा पाया ……………………या
भारतीय शास्त्रज्ञाने मांडला.
अ)डॉ. होमी भाभा ब)स्वामिनाथन क) लुई पाश्चर ड)न्यूटन
१६. …………………….यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणतात.
अ)डॉ. अब्दुल
कलाम ब)स्वामिनाथन क)
आइन्सटाइन ड)न्यूटन
१७. …………………….या
शास्त्रज्ञाने राष्ट्रपती पद भूषविले.
अ)डॉ. अब्दुल
कलाम ब) स्वामिनाथन क) आइन्सटाइन ड) न्यूटन
१८. ………………….ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे.
अ) हवा ब)क्षेपणास्त्रे क)रणगाडे ड)कारखाना.
१९. महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर
उर्जा प्रकल्प ……………………..जिल्ह्यात आहे.
अ)कोल्हापूर
ब)पुणे क)औरंगाबाद ड)धुळे
२०. ………………………हा महाराष्ट्रातील जल विद्युत प्रकल्प आहे.
अ)शिवसमुद्रम ब)तापी क)कोयना क)तुंगभद्र
२१. महाराष्ट्रातील तुर्भे येथे ……………..प्रकल्प आहे.
अ)पवनऊर्जा ब)सौरऊर्जा क)जलविद्युत ड)अणुऊर्जा
२२. ……………………ही उर्जा हवे पासून तयार होते.
अ)पवनऊर्जा ब)सौरऊर्जा क)जलविद्युत ड)अणुऊर्जा
२३. कोरड्या वाफे पासून वीज निर्मिती होते त्यास ……………ऊर्जा
म्हणतात.
अ)सौरऊर्जा ब)जलविद्युत क)अणुऊर्जा ड)भू- औष्णिक
२४. जैव ऊर्जातून ……………………..वायू निर्माण होतो.
अ)मिथेन ब)इथेन क)दोन्ही बरोबर ड) दोन्ही चूक
२५. ……………………….वर्ष हे ‘आंतरराष्ट्रीय सर्वा साठी चिरंतन
ऊर्जा’ म्हणून ओळखले जाते
अ) २०१०
ब)२०११ क)
२०१२ ड)२०१५
Objective- SET-02
१.)……………….च्या विरोधात बंड म्हणजे विज्ञान होय.
अ)अंधश्रद्धा ब)वस्तुनिष्ठ क)प्रयोग ड)निरीक्षण
२ ……………..ही विज्ञानाची मूलभूत संकल्पना आहे.
अ)अंधश्रद्धा
ब) विचारधारा क)कल्पनाशक्ती ड) अनुभवजन्यता
३ नैसर्गिक समरूपता हा विज्ञानातील मूलभूत
………………..आहे .
अ)संकल्पना ब)दर्जा क)कृती ड)भावना
४. निष्कर्ष हा
संशोधनातील ……………….टप्पा होय .
अ)प्रथम ब)अंतिम क)चुकीचा ड)विरोधी
५. “जे दिसते ते नव्हे तर
जे आहे ते” म्हणजे ………………….होय.
अ)अंधश्रद्धा
ब)वस्तुनिष्ठता
क)प्रयोग ड) निरीक्षण
६. निमंत्रित ………………….म्हणजे प्रयोग होय .
अ)अंधश्रद्धा
ब)वस्तुनिष्ठ
क)प्रयोग क) निरीक्षण
७. ……………हा कालखंड
विज्ञानाचे अंधार युग म्हणून ओळखले
जाते.
अ)प्राचीन ब)मध्ययुगीन क)आधुनिक ड)समकालीन ८.कोपरनिकस यांनी ……………..सिद्धांत मांडला.
अ)पृथ्वीमध्य ब)सूर्यमध्य क) मंगलमध्य ड)अवकाशमध्य
९. ……………..हे प्राचीन भारतातील ( Indus Period ) विज्ञान- तंत्रज्ञान प्रगतीचे उदाहरण आहे.
अ)पैगोडा ब)पिऱ्यामिड क)अभियांत्रिकी प्रगती ड)अवकाश प्रगती
१०. ……………….हे अंधश्रद्धेचे उत्तम उदाहरण आहे .
अ)अनुभव
ब)निरीक्षण क)नरबळी ड)कार्यकारणभाव
११. विल्यम हार्वे यांनी …………………..शोध
लावला.
अ)रक्ताभिसरण ब)सोनोग्राफी क)रेडीओग्राफी ड)मेंदूज्वर
१२.-- न्यूटन यांनी ………………….सिद्धांत मांडला.
अ)सूर्य मध्य ब) सापेक्षतावाद क)अणु-रेणू ड)गतीचे नियम
१३. )………….यांनी
सापेक्षता वाद हा सिद्धांत मांडला.
अ)कोपरनिकस
ब) विल्यम हार्वे
क)न्यूटन
ड)आईन्स्टाईन
१४. E= MC2 हे सूत्र कोणी
मांडले.
अ)कोपरनिकस
ब)आईन्स्टाईन क)विल्यम
हार्वे ड)न्यूटन
१५. “कोणतीही वस्तू आपोआप
आपली स्थिती बदलत नाही” ही सैद्धांतिक मांडणी ……………….यांनी केली.
अ)कोपरनिकस
ब)आइन्सटाइन क)विल्यम
हार्वे ड)न्यूटन
१६. एडिसन यांनी
………………..हा सिद्धांत मांडला.
अ)सापेक्षतावाद ब) गुरूत्वाकर्षण क)विजेचा दिवा ड)जंतू मुळे रोग होतो
१७. ………………यांचे भारतातील
अणुभट्टी उभारण्यात मोलाचे योगदान आहे.
अ)डॉ. होमी भाभा ब) स्वामिनाथन क) आइन्सटाइन ड) न्यूटन
१८. …………………….यांना
भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणतात.
अ)डॉ. अब्दुल
कलाम ब) स्वामिनाथन क)आइन्सटाइन ड) न्यूटन
१९.मानवी गरजा
भागविण्यासाठी ज्या वस्तूंचा वापर केला जातो त्यास …………म्हणतात.
अ)साधन संपत्ती ब)जमीन संपत्ती क)जंगल संपत्ती ड)मानव संपत्ती
२० महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर उर्जा
प्रकल्प ………………..जिल्ह्यात आहे.
अ)कोल्हापूर ब)पुणे क)औरंगाबाद ड)धुळे
२१ पूर्णिमा ही अणुभट्टी ………………केंद्रातील
आहे.
अ)तुर्भे ब)तारापूर क)कोटा ड)कल्पक्कम
२२. ………………………हा
महाराष्ट्रातील जल विद्युत प्रकल्प आहे.
अ)शि समुद्रम ब)तापी
क)कोयना ड)तुंगभद्र
२३ जैव उर्जेतून
……………………..वायू निर्माण होतो.
अ)मिथेन ब)इथेन क)दोन्ही बरोबर ड) दोन्ही चूक
२४ कोरड्या वाफे
पासून वीज निर्मिती होते त्यास ……………उर्जा म्हणतात.
अ)सौर उर्जा ब)जलविद्युत क)अणु उर्जा ड)भू- औष्णिक
२५ चिरंतन ऊर्जा
स्तोत्र म्हणून …………………………..कडे पाहीले जाते
अ)पारंपारिक उर्जा साधने ब)अपारंपरिक ऊर्जा साधने क)दोन्ही चूक ड)दोन्ही बरोबर
Short Notes
1.
विज्ञानातील मुलभूत संकल्पना
2.
वैज्ञानिक विकासाच्या पायऱ्या
3.
विज्ञान व तंत्रद्यानाचा समाजावरील
प्रभाव
4.
प्राचीन काळातील विज्ञान-तंत्रज्ञान
5.
अंधश्रद्धा
6. स्वामिनाथन
7.
होमी भाभा
8.
एडीसन
9.
सौर ऊर्जा
पवन ऊर्जा
1 मानवी रक्त गट
व्यसनाधीनता
Detail
Answer
विज्ञानाचा अर्थ सांगा व त्याचा मूलभूत संकल्पना स्पष्ट करा?
2.
अंधश्रद्धा आणि
विज्ञान या वर विवेचन करा ?
3.
डॉ. स्वामिनाथन यांचे विज्ञान व तंत्रज्ञान मधील योगदान स्पष्ट
करा?
4.
एडीसन यांचे विज्ञान व तंत्रज्ञान मधील योगदान स्पष्ट करा?
5.
ऊर्जा साधनाचे वर्गीकरण स्पष्ट करा?
6.
सौर ऊर्जा व पवन ऊर्जा चे अपारंपरिक साधन संपत्ती म्हणून विवेचन
करा
7.
जैवउर्जा वरती माहिती लिहा?
8.
AIDS वरती विवेचन करा ?
9.
व्यसनाधीनतेचे कारणे व उपाय स्पष्ट करा?
Comments
Post a Comment