Skip to main content

Posts

संशोधन आराखडा BA3 समाजशास्त्र

MCQ for Unit 1 STD

STD BAI Notes

Teacher Conference

cultural terrorism in India

                           सांस्कृतिक दहशतवाद रोखण्यास व्यापक चळवळ मूलनिवासी संघाचा परिसंवाद : अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न ऐरणीवर : मेघा पानसरे कोल्हापूर : शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि त्याचे आचरण हाच सांस्कृतिक दहशतवादाला रोखण्याचा प्रभावी मार्ग आहे. यासाठी पुरोगामी संघटना आणि डाव्या पक्षांनी किमान समान कार्यक्रमावर आधारित व्यापक चळवळ उभारणे हीच डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हौतात्म्याला खरी सलामी ठरेल, असा सूर 'सांस्कृतिक दहशतवाद आणि लोकशाही - आव्हाने व जबाबदार्‍या' या परिसंवादात निघाला. मूलनिवासी संघातर्फेकोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात सोमवारी या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्रा. प्रभाकर निसर्गंध होते.   प्रा. मेघा पानसरे म्हणाल्या, भाजपचे सरकार केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यानंतर गोवि...

Hunger