Skip to main content

Posts

नेतृत्व, सामाजिक चळवळ व सामाजिक परिवर्तन(घटक क्रमांक दोन)

       घटक क्रमांक दोन    नेतृत्व , सामाजिक चळवळ व सामाजिक परिवर्तन Ø   किंबाल यंग च्या मते, समाजातील लोकांच्या मनोवृत्ती प्रभावित करण्याचे काम करण्यास नेतृत्व असे म्हणतात. पिटर ड्रकर च्या मते, “नेतृत्व म्हणजे व्यक्तीने आपला दृष्टिकोन उच्च स्तराला पोचविणे व आपले व्यक्तिमत्त्व सर्वसाधारण मर्यादेपलीकडे नेणे होय.” Ø   लीपईयर व फ्रान्सवरच्या मते,  “नेतृत्व म्हणजे स्वतःच्या वर्तनाने इतरांवर प्रभाव टाकने पण स्वतः इतरांच्या वर्तनाने प्रभावित न होणे होय”. Ø   मॅकआयव्ह्रर  व पेज,  “नेतृत्व म्हणजे कोणत्याही अधिकारा शिवाय केवळ स्व गुणाच्या बळावर इतरांना निर्देश करण्याची किंवा मन वळविण्याची क्षमता होय.” Ø   नेतृत्व केवळ निष्क्रिय व्यवस्था नसून अनेक गुणांचा समुच्चय असतो. Ø   औपचारिक नेतृत्व हे खरे नेतृत्व नसते किंवा ते नेतृत्व होऊ शकत नाही Ø   हायथ्रोन ( 1956 )च्या मतानुसार , नेत्यांचे वागणे कार्यशैली इत्यादी बाबी या समूहातील सर्व सदस्यांच्या समूह मनाच्या कल ठरवीत असतात. Ø   समाजाच्या पेचप्रसंगातून ...

Major Dalit Movements in India

Dalit Movements दलित चळवळी /आंदोलन   पारंपारिक अर्थाने ज्यांना ‘अस्प्रश्य’ म्हटले जाते किंवा संविधानिक भाषेत “अनुसुचित जाती ( SC ) असे संबोधले जाते मुख्यरूपाने त्यांच्या साठी “दलित” ही संकल्पना उपयोगात आणली जाते. काही विचारवंताने ‘दलित’ ही संकल्पना जाती अनुशंगाने नसून….कोणत्याही दबलेल्या/ शोषित / कमजोर /मागास घटका साठी वापरली जाते….जसे कि..स्त्रिया, अपंग, गरीब ई… दलित चळवळीस काही समांतर नावानेही ओळखले जाते जसे फुले -शाहु- आंबेडकर चळवळ, मागासवर्गीयांची चळवळ, वंचित चळवळ, बहुजन चळवळ, मूलनिवासी चळवळ ई. असे असले तरी सर्व चळवळीत काही मुलभूत अंतर आहेत …. Major Dalit Movements भारतातील प्रमुख दलित चळवळी /आंदोलने      दलित चळवळीच्या केंद्र स्थानी फुले-शाहु-पेरियार -आंबेडकर    डॉ. यांच्या विचारात बुद्ध-महावीर-चार्वाक-कबीर- तुकाराम-शिवाजी महाराज -फुले -आंबेडकर यांच्या विचारांचा सहभाग, त्यांमुळे दलित चळवळी चे तीन गटात वर्गीकरण करता येतील    डॉ. आंबेडकर पूर्व -डॉ. आंबेडकर – डॉ. आंबेडकर नंतर ची चळवळ    अ) डॉ. आंबेडकर पूर्व दलित...