Skip to main content

Major Dalit Movements in India

Dalit Movements

दलित चळवळी /आंदोलन

 

पारंपारिक अर्थाने ज्यांना ‘अस्प्रश्य’ म्हटले जाते किंवा

संविधानिक भाषेत “अनुसुचित जाती (SC) असे संबोधले जाते मुख्यरूपाने त्यांच्या साठी “दलित” ही संकल्पना उपयोगात आणली जाते.

काही विचारवंताने ‘दलित’ ही संकल्पना जाती अनुशंगाने नसून….कोणत्याही दबलेल्या/ शोषित / कमजोर /मागास घटका साठी वापरली जाते….जसे कि..स्त्रिया, अपंग, गरीब ई…

दलित चळवळीस काही समांतर नावानेही ओळखले जाते जसे फुले -शाहु- आंबेडकर चळवळ, मागासवर्गीयांची चळवळ, वंचित चळवळ, बहुजन चळवळ, मूलनिवासी चळवळ ई. असे असले तरी सर्व चळवळीत काही मुलभूत अंतर आहेत …. Major Dalit Movements

भारतातील प्रमुख दलित चळवळी /आंदोलने

*    दलित चळवळीच्या केंद्र स्थानी फुले-शाहु-पेरियार -आंबेडकर

*   डॉ. यांच्या विचारात बुद्ध-महावीर-चार्वाक-कबीर- तुकाराम-शिवाजी महाराज -फुले -आंबेडकर यांच्या विचारांचा सहभाग, त्यांमुळे दलित चळवळी चे तीन गटात वर्गीकरण करता येतील

*   डॉ. आंबेडकर पूर्व -डॉ. आंबेडकर – डॉ. आंबेडकर नंतर ची चळवळ

*   अ) डॉ. आंबेडकर पूर्व दलित चळवळ

१)       सहानुभूती : ( ज्यांना अपृश्यता- जाती व्यवस्था चा वाइट अनुभव नाही) आगरकर , गोखले ,रानडे ,कर्वे ई.

२)       अनुभूतीची चळवळ : ( ज्यांना अपृश्यता- जाती व्यवस्था चा वाइट अनुभव आहे )

-जोतीबा फुले –तत्कालीन अस्प्रश्यासाठी  पाण्याचा हौद खुला केला, केशवपन विरुद्ध लढा, शिक्षण,सत्यशोधक समाज निर्माण ..

- वी रा शिंदे- आधुनिक काळात बहुजन संकल्पना वर काम, अस्पृश्य निवारण,डिप्रेस्ड क्लास मिशन (१९०६)  ई.

-१८१८ – भीमा कोरेगाव लढा

राजर्षि शाहु महाराज:- अस्पृश्य साठी शाळा , वसतिगृह, जमीन, व्यवसाय ई. विशेषत: आरक्षण ( नोकरी आणि शिक्षण)

-किसान फागुजी बनसोडे – सोमवंशी वर्तमान पत्र, शिक्षण, अस्पृश्यता निवारण , आर्य -अनार्य लढा वर आंदोलनाचा विचार

ब))डॉ. आंबेडकर कालखंड

१) सहानुभूती :-

-म.गांधी – हरिजन, दलित संकल्पना मांडल्या , हरिजन सेवक संघ द्वारे कार्ये ….सहभोजन आणि स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग …..

२) अनुभूती चे आंदोलन:

डॉ.बाबासाहेब आंबेडकर- सायमन कमिशन, गोलमेज परिषद द्वारे अधिकार प्राप्त …..(स्वतंत्र मतदार संघ)

महाड च्या चवदार तळ्याचा सत्यागृह ….

मनुस्मृती चे दहन…

काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन

संविधानिक तरतुदी

वर्तमान पत्र – मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत ई.

SC फेडरेशन, स्वतंत्र मजदूर संघ ई. राजकीय पक्ष

पिपल एज्युकेशन सोसायटी ची स्थापना ….

आंबेडकर यांचे समकालीन : - पेरियार रामसामी (दक्षिण भारत) , बाबू जगजीवन राम ( उत्तर भारत )सयाजीराव गायकवाड ,शाहु महाराज , भाई माधवराव बागुल , गाडगे बाबा, कर्मवीर भाऊराव पाटील ई..

*   ३) डॉ. आंबेडकर नंतर ची चळवळ :

·      राजकीय -RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, दादासाहेब गायकवाड(गायरान जमीन आंदोलन ), रुपवते …रामदास आठवले ( सध्या केंद्रीय मंत्री)

·      बहुजन महासंघ/ भारतीय रिपब्लिकन पार्टी – प्रकाश आंबेडकर

·      बहुजन समाज पार्टी (BSP) – कांशीराम , मायावती उत्तर प्रदेश मध्ये ४ वेळा सत्ता

·      इतर नेतृत्व : रामविलास पासवान ई.

सामाजिक आंदोलन :-

दलित पैथर- रामदास आठवले , अरुण कांबळे, राजा ढाले, नामदेव ढसाळ, ज वी पवार ई.

( भूमिहीन शेतकरी प्रश्न, जाती आधरित अन्याय विरुद्ध आंदोलन, साहित्य निर्मिती , सांस्कृतिक लढा ,तरुणांचा लढा ई.)

बामसेफ: BAMCEF- All India Backward (SC/ST/OBC) and Minorities Employees  Federation

06 डिसेंबर (आंबेडकर महापरीनिर्वाण दिन ) १९७८ ला स्थापना

डी.के खापर्डे आणि कांशीराम द्वारे स्थापना

कर्मचारी यांची संघटना परंतु समजाच्या जागृतीचे काम

बहुजन – मूलनिवासी – ८५ विरुद्ध १५ ई आंदोलनात्मक संकल्पनाची निर्मिती

Pay Back to Society हे उद्दिष्टे

राष्ट्रीय आधार- केडर -मास (जनता) पद्धती द्वारे कार्ये

विविध नियतकालिके –  बहुजन संघटक ,बहुजन नायक  Mulnivasi Organizer ,बहुजन संघर्ष, मूलनिवासी टाईम्स ई.

मराठा सेवा संघ – संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड –

पुरुषोत्तम खेडकर

OBC सेवा संघ – प्रदीप ढोबळे

 

धार्मिक आंदोलन : भारतीय बौद्ध महासभा , त्रिरत्न बौद्ध महासंघ  ई. 

 

 


Comments

Popular posts from this blog

Social Audit- Case study- Module -01

  Module -०१ शासकीय योजनांचे लेखा परीक्षण -काही व्यष्टी अध्ययन प्रश्न -०१ मनरेगा : कधी सुरू झाले ? (When did it start?) वैधानिक सुरुवात (२००५): ७ सप्टेंबर २००५ रोजी जेव्हा ' राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा ' (NREGA) संमत झाला , तेव्हाच त्याच्या कलम १७ ( Section 17) मध्ये सामाजिक लेखापरीक्षणाची तरतूद करण्यात आली होती. अंमलबजावणी (२००६): प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर २ फेब्रुवारी २००६ पासून आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यापासून या प्रक्रियेची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात झाली. अनिवार्यता (२०११): ३० जून २०११ रोजी केंद्र सरकारने 'Audit of Schemes Rules, 2011' अधिसूचित केले , ज्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीचे वर्षातून किमान दोनदा (दर ६ महिन्यांनी) सामाजिक लेखापरीक्षण करणे बंधनकारक करण्यात आले. २. का सुरू झाले ? (Why was it started?) मनरेगामध्ये सामाजिक लेखापरीक्षण सुरू करण्यामागे खालील प्रमुख कारणे होती: अ) भ्रष्टाचारावर नियंत्रण ( Curbing Corruption) सरकारी योजनांमध्ये अनेकदा ...

भारतातील समकालीन सामाजिक समस्या Minor-II

  भारतातील समकालीन सामाजिक समस्या Module -०१ समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून ' सामाजिक समस्या ' (Social Issues) म्हणजे केवळ व्यक्तिगत अडचणी नसून , त्या समाजाच्या रचनेशी आणि मूल्यांशी जोडलेल्या असतात. समाजशास्त्रज्ञांच्या मते , जेव्हा एखादी परिस्थिती समाजातील मोठ्या समूहाच्या मूल्यांना बाधा पोहोचवते आणि त्यावर सामूहिक कृतीद्वारे उपाययोजना करणे शक्य असते , तेव्हा तिला सामाजिक समस्या म्हटले जाते. खाली सामाजिक समस्यांच्या काही महत्त्वाच्या समाजशास्त्रीय व्याख्या दिल्या आहेत: प्रमुख समाजशास्त्रीय व्याख्या ( Sociological Definitions) १. पॉल लँडिस ( Paul B. Landis): " सामाजिक समस्या म्हणजे अशी परिस्थिती जी लोकांच्या कल्याणास धोका निर्माण करते आणि ज्यावर सामूहिक प्रयत्नांनी नियंत्रण मिळवता येते." २. रिचर्ड फुलर आणि रिचर्ड मायर्स ( Fuller and Myers): " सामाजिक समस्या म्हणजे अशी वर्तणूक किंवा परिस्थिती जिच्याकडे समाजातील लक्षणीय संख्येने लोक त्यांच्या सामाजिक मूल्यांचे उल्लंघन म्हणून पाहतात." ३. लॉरेन्स फ्रँक ( Lawrence K. Frank): " सामाजिक समस्या म्हणजे समाजातील अशा...

Sociology of Health -Module-1 2024

   Semester-IV Sociology of health आरोग्याचे समाजशास्त्र -पेपर -०६ What is the Sociology? समाजशास्त्र म्हणजे काय ? -समाजाचे शास्त्र / विज्ञान , सामाजिक संबंधाचे शास्त्र / विज्ञान , आंतर्क्रियाचे  शास्त्र / विज्ञान ,  सामाजिक संस्थांचे शास्त्र / विज्ञान , सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र -विज्ञान , इ . व्याख्या करता येतील What is sociology of Health? आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे काय ? आरोग्य विषयक सामाजिक संबंधाचे शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक -आंतर्क्रियाचे   शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक – सामाजिक संस्थांचे शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक – सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र विज्ञान , इ . व्याख्या करता येतील What is Health? आरोग्य म्हणजे काय ? “ WHO- “ शारीरिक -मानसिक आणि सामाजिक दृष्टीने समतोलाची अवस्था”    आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे   होय.”   आरोग्याच्या समाजशास्त्राचा अर्थ व व्याख्या : ( Meaning and Definition of Sociology of Health)   “ आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे आरोग्याचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून के...