Skip to main content

Posts

Regions of India Module-3

    भारतातील धर्म : Religion in India १) हिंदू : शिंधू पासून हिंदू, वेदात सांगितलेला धर्म इतर नांवे : वेदिक, सनातन , आर्य ,ब्राम्हणी ई. भारतात किमान ८०% या धर्माचे अनुयायी , भारतातील बहु संख्याकाचा धर्म , जगातील चौथा क्रमांक, लोकसंख्येत तिसरा कालखंड : indus नंतर (ई.स.पु. तीन हजार ) संस्थापक :- कोणीही नाही ( शंकराचार्य ) धर्म ग्रंथ : वेद ( ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद,अथर्ववेद ) पुराणे, स्मृती ( मनुस्मृती , याज्ञवल्क ,नारद ई.) ब्राम्हनके, अरनके ,उपनिषदे , महाकाव्य (रामायन , महाभारत ) तत्त्वज्ञान आणि वर्तन प्रणाली : १) कर्म- पुर्नजन्म -पाप , पुण्य स्वर्ग नरक नशीब २)पुरुषार्थ ( धर्म , अर्थ , काम आणि मोक्ष) ३) आश्रम व्यवस्था ( ब्रम्हचर्य-२५ वर्षा पर्यंत – ग्रहस्थ -वय२५-५० -वानप्रस्थ -५१-७५-सन्यास ७६ ते मृत्यू किमान १००) ४)१६ संस्कार ब्रम्हचर्य ची सुरुवात उपनयन संस्कार ग्रहस्थ- ची सुरवात गर्भधान पहिला तर श्राद्ध शेवटचा संस्कार जन्मा नंतर -नामकरण आणि मृत्यू नंतर अंत्यसंस्कार ई.संस्कार महत्वाचे ५)वर्ण – ब्राम्हण, क्षेत्रीय , वैश्य, शुद्र अनेक पंथ : शैव, वैष्णव, नाथ, भागवत इ  ...

Understanding of Sociology module-1/23

  धर्माचे समाजशास्त्र ( RELIGION OF SOCIOLOGY ) - समाजशास्त्राच्या प्रारंभा पासूनच धर्माचा समाजशास्त्रा मध्ये अभ्यास - कॉम्त्त :- यांच्या समाजाच्या अवस्था (धर्म -अध्यात्म) - वैज्ञानिक अवस्थेच्या पूर्वीची अवस्था -मार्क्स –“धर्म” ही आफूची गोळी -एमील दुर्खीम – On the definition of religion phenomena The elementary forms of religious life(1912) - ऑस्ट्रियातील ‘अरुंटा’ जमातीचा अभ्यास -मैक्स वेबर Religion of India (1917) Religion of Sociology (1922) - घुर्ये - Indian Sadhus (1953) Religious Consciousness श्रीनिवास - Religion and Society among the “ Coorgs ” of south India (१९५२) डॉ.आंबेडकर – 1916 “Caste in India” ; “ बुद्ध आणि त्यांचा धम्म ” इरावती कर्वे – देसाई – योगेद्र सिंग –ने सुद्धा धर्म आणि समाज यांचा अभ्यास केला आहे ….     धर्माचे समाजशास्त्र- अर्थ आणि व्याख्या Meaning and Definition of Religion of Sociology समाजाचे शास्त्र हे - समजाचा वैज्ञानिक अभ्यास , समाजाच्या सामाजिक संबंधाचा - आंतर्क्रिया   Oxford Dictionary of Sociology Sociology of religion  i...