धर्माचे
समाजशास्त्र (RELIGION
OF SOCIOLOGY)
-समाजशास्त्राच्या
प्रारंभा पासूनच धर्माचा समाजशास्त्रा मध्ये अभ्यास
-कॉम्त्त :-यांच्या
समाजाच्या अवस्था (धर्म -अध्यात्म) - वैज्ञानिक अवस्थेच्या पूर्वीची अवस्था
-मार्क्स –“धर्म” ही
आफूची गोळी
-एमील दुर्खीम – On the definition of
religion phenomena
The elementary forms of religious
life(1912) -ऑस्ट्रियातील ‘अरुंटा’
जमातीचा अभ्यास
-मैक्स
वेबर Religion of India (1917) Religion
of Sociology (1922)
-घुर्ये -Indian Sadhus (1953) Religious Consciousness
श्रीनिवास -Religion and Society among the “Coorgs” of
south India (१९५२)
डॉ.आंबेडकर – 1916 “Caste in India” ;
“बुद्ध
आणि त्यांचा धम्म”
इरावती कर्वे –
देसाई – योगेद्र सिंग –ने सुद्धा धर्म आणि समाज यांचा अभ्यास केला आहे ….
धर्माचे समाजशास्त्र-
अर्थ आणि व्याख्या
Meaning and
Definition of Religion of Sociology
समाजाचे शास्त्र हे -समजाचा वैज्ञानिक अभ्यास, समाजाच्या सामाजिक संबंधाचा- आंतर्क्रिया
Oxford Dictionary of Sociology
Sociology of religion is the study of the beliefs, practices
and organizational forms of religion using the tools and
methods of the discipline of sociology. ..
धर्माचे समाजशास्त्र म्हणजे समाजातील श्रद्धा -विधी आणि विविध धर्म – संघटन यांचा समाजशास्त्रीय अभ्यास
Wikipedia -
the sociology of religion is
primarily the study of the practices, social structures, historical backgrounds, development, universal themes, and roles
of religion in society.
समाजातील धर्माचे
सामाजिक संरचना, ऐतिहासिक
दृष्टीकोन- पार्श्वभूमी , विकास ,वैश्विक तत्व आणि भूमिका यांचा आणि व्यवहार
-वर्तन यांचा अभ्यास …..
Peg win dictionary:-धार्मिक संस्थांचा
अभ्यास …..
सारांश : धर्माचे
समाजशास्त्र हे धार्मिक संस्था, श्रद्धा आणि आचरण ई. चा वैज्ञानिक
अभ्यास
धर्माच्या
समाजशास्त्राची व्याप्ती:
Scope
Religion of Sociology
प्रामुख्याने दोन
दृष्टीकोन
सर्व व्यापक:- जीवनातील सर्व बाबी GENERAL STUDY
सूक्ष्म पद्धतीने :- धर्म ठराविक बाबींचा मात्र
सखोल
microscopic - SPECIAL
STUDY
मिश्र दृष्टीकोन :-
०१) समाजशास्त्राची ज्ञान शाखा
०२) एक स्वतंत्र “विज्ञान” म्हणून
अस्तित्व
०३) उपयोजितशास्त्र
०४)-संख्यात्मक आणि गुणात्मक अभ्यास
०५) मानव वंश शास्त्र आणि सामाजिक
मानसशास्त्र सह संबंध
०६) सर्व सामाजिक शास्त्राची संबंधित
०७) सामाजिक संस्था ची संरचना
-परिवर्तन आणि धर्म दोन्हीचा अभ्यास
०८) पारंपरिक आणि आधुनिक समाजाचा
अभ्यास
०९) ईश्वर तत्त्वज्ञान आणि धर्म तत्त्वज्ञान
या पेक्षा भिन्न अभ्यास
१०)धर्माच्या अभ्यासाचा अभिनव
दृष्टीकोन
धर्माच्या समाजशास्त्राचा अभ्यास विषय
Subject matter of Religion of Sociology
०१)विविध धर्माचा /धार्मिक
प्रवाहांचा अभ्यास
०२) विविध श्रद्धा आणि विश्वास यांचा
अभ्यास
०३) विविध पूजा -विधी
०४)धार्मिक वर्तनाचा अभ्यास
०५)धार्मिक प्रतीकांचा अभ्यास
०६)समाजावर धर्माचा आणि धर्मावर
समाजाचा प्रभावाचा अभ्यास
०७) धर्म आणि परंपरा चा अभ्यास
०८) धर्म आणि आधुनिकता यांचा अभ्यास
०९)धर्म आणि समाज रचना- समाज व्यवस्था यांचा अभ्यास
१०)धर्म आणि राजकारण यांच्या परस्पर
संबंधा चा अभ्यास
११) धर्म आणि अर्थ व्यवस्था यांच्या
परस्पर संबंधा चा अभ्यास
१२) विविध सामाजिक संस्था आणि धर्म
यांचा अभ्यास
१३)धर्म आणि तत्त्वज्ञान यांचा
अभ्यास
१४)विज्ञान तंत्रज्ञान आणि धर्म
यांचा अभ्यास
१५)इतर ज्ञान शाखा आणि धर्म यांचा
अभ्यास
धर्म – अर्थ आणि व्याख्या
Meaning and Definition of Religion
Émile Durkheim defined religion as
a “unified system of beliefs and practices relative to sacred things”
(1915).
दुर्खीम - “पवित्र गोष्टींशी संबंधित श्रद्धा-विश्वास आणि वर्तनाच्या संबंधित एकवटलेली (व्यवस्था) प्रणाली”.
"Belief in spiritual
things"
“अलौकिक शक्ती वरील
श्रध्दा”- एडवर्ड
टायलर
फ्रेजर :- मनुष्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या
शक्ती,(अलौकिक ) वरील श्रद्धा, ज्या शक्ती नैसर्गिक
रचना आणि मानवी जीवनासंबंधी मार्गदर्शन
-नियंत्रण प्रस्थापित करतात.
गीसबर्त : आपण
ज्या ईश्वरावर आपण अवलंबून आहोत
असे मानवाला वाटते त्या एक किंवा अनेक देवावरील बदलती श्रद्धा आणि समर्पणाची भावना
…..
धर्माची वैशिष्टे :Characteristics
of the Religion
१) अलौकिक शक्ती
वरील श्रद्धा
२) समर्पणाची भावना
३)सामजिक नियंत्रणाची
व्यवस्था
४) पवित्र- अपित्रते ची
संकल्पना
५)सार्वत्रिकता
६)श्रद्धा- विधीची
व्यवस्था
७) आचारप्रणाली -वर्तन
व्यवस्था
८)सामजिक घटना -तसेच
व्यक्तिगत अनुभूती
९)सामायोजनाची व्यवस्था
१०)पाप- पुण्य,
स्वर्ग-नरक ई. संकल्पना
११) धर्म संस्थापक
१२)धर्म संरचना
१३) धर्माची संरचना
१४) धर्म ग्रंथ
१५) मंदिर- पुजारी
व्यवस्था
१६) अनुयायी वर्गावर
भवितव्य
१७)प्रतीकांची व्यवस्था
१८)
धर्माच्या मूलभूत संकल्पना :
Basic Concepts of the Religion
०१)
धर्म श्रद्धा/धार्मिक श्रद्धा : (Beliefs)
व्याख्या
:
विल्यम स्कॉट
:- किमान एखादे विधान जे धर्माच्या विश्वास -वास्तवा संबंधी आहे.
दुर्खीम :- पवित्र वस्तूचे
प्रतिनिधीत्व करणाऱ्या वस्तू त्याचा संबंध….
विकिपीडिया:-धर्माच्या
पौराणिक अध्यात्मिक -अलौकिक पैलूची अभिवृत्ती
वैशिष्टे:
१) अलौकिकते
संबंधी
२)संकेतात्मक –
बोधात्मक
३)सिद्धतेच्या
पलीकडे
४) चिकित्सा/परीक्षण
नको
५)पवित्रता-
अपवित्रता प्रदान करतात
६) पवित्र
वस्तूचे प्रतिनिधित्व
७) मृत्यू नंतर
च्या जीवना विषयी
धार्मिक श्रद्धा चे प्रकार :-
१)पौराणिक- प्राचीन जीवना
विषयीची श्रद्धा-रामायण महाभारत ई.
२)वैश्विक संकल्पना विषयी
-जन्म, मृत्यू , पुनर्जन्म ई. विषयी
३)मुक्ती विषयक – विविध
धर्माचे मानव मुक्तीचे मार्ग
धर्म श्रद्धा चे महत्व :
१)ऐक्य -बंधुभाव
२)संकट काळात मनोधैर्ये
३)विविध घटनाशी समायोजन
४)बक्षीस आणि दंडाची व्यवस्था
५)भावनात्मक गुंतवणूक
2)धार्मिक विधी /कर्मकांड: Religious Rituals
किंग्जले
डेविस: अलौकिक अनुभव /अतिअनुभव विषयक बाबी
/गोष्टी आणि पवित्रता विषयक वर्तन म्हणजे धार्मिक विधी होय .
मेरी डग्लस :-पवित्र
गोष्टी शी संबंधित प्रतिकात्मक कृती म्हणजे ….
विल्यम स्कॉट
:परंपरेने ठरवून दिलेल्या, प्रसंगी पार पाडल्या जाणाऱ्या प्रतीकात्मक महत्व असणार्या,
सांस्कृतिक दृष्ट्या प्रमाणित झालेल्या कृतीच्या संच म्हणजे च ….
धार्मिक विधीचे वैशिष्टे:
१)अलौकिकते संबंधी
२)निश्चित उद्दिष्टे
३)पद्धतशीरपणा
४)व्यक्तिगत -सामाजिक/सामूहिक
५)भावनात्मक
६) धार्मिक श्रद्धे च्या संबंधी
धार्मिक विधीचे प्रकार :-
१)प्रार्थना
२)यज्ञ
३)मूर्ती पूजा
४)उपवास
५)व्रतवैकल्य
६)तीर्थ यात्रा
धार्मिक विधीचे महत्व :-
१) ऐक्य बंधुभाव
२) मन शांती
३)अभिव्यक्ती आणि मनोबल
४)जीवना ला सवय लागते
५)भावनात्मक
३) पवित्र : Sacred
The elementary forms of religious life(1912) या ग्रंथात
एमिल दुर्खीम यांनी ही संकल्पना मांडली. ओस्ट्रेया मधील अरुंठा या जमातीचा अभ्यास
वेळी ही संकल्पना मांडली
विल्यम स्कॉट :- जी
संस्कृतीची तत्वे किवा पैलू महत्वाच्या सांकृतिक मूल्यांना प्रतीकात्मक बनवतात आणि
त्यांच्या बद्दल आदरयुक्त भीती जागृत करतात त्यास पवित्र असे म्हणता येते.
एमिल दुर्खीम :धर्म
श्रद्धा, संस्कार, कर्तव्य किंवा अशी कोणतीही वस्तू जिच्या साठी विशेष धार्मिक
वागणुकीची गरज असते त्यास पवित्र असे म्हणता येईल.
पवित्रतेची वैशिष्टे:
एमिल दुर्खीम यांनी विशद केलेली
वैशिष्टे:
१)पवित्र ही एक
शक्ती आहे
२)पवित्रतेची संकल्पना संदिग्ध आहे
३) पवित्रता
बिगर उपयुक्तता वादी आहे
४) पवित्रता
अनुभव निरपेक्ष आहे
५) पवित्रता
बुद्धिवादी किंवा वैज्ञानिक नाही
६) पवित्रता
भक्तांना फळ व पाठिंबा देते
७) पवित्रते
भक्ताकडून नैतिकतेची अपेक्षा ठेवते
इतर सर्व
सामान्य वैशिष्टे:
१)एक समाज
निर्मित अभिवृत्ती
२) विविध वस्तू
३)विशिष्ट
आचारसंहिता
४)व्यावहारिक
उपयुक्ततेचा अभाव
५) विशिष्ट
वर्तणूक
पवित्रतेचे
महत्व :
१) रुडाल्फ ओटो
यांच्या मते, पावित्र्याची अनुभूति हीच धार्मिक अनुभूति आहे.ही संकल्पना भौतिक
-ऐहिक अनुभवापेक्षा वेगळा असतो (ग्रंथ-the idea of holy )
2) एमील दुर्खीम
च्या मते, पवित्रता नैतिक नियम -तत्वांना बळ देते, लोकांची निष्ठा दृढ करते आणि
नैतिक व्यवस्थेचे जतन-संरक्षण करते.
४)अपवित्रता (Profane )
Profane हा फ्रेच शब्द
/संकल्पना आहे तो शब्द/संकल्पना Profanus या ग्रीक
शब्दा पासून तयार झाला आहे, त्याचा अर्थ अपवित्र असा होतो .
डूर्खीम : पवित्र
वस्तूंना ज्या पासून अलग ठेवले जाते ते म्हणजे अपवित्र होय.
सुनंदा कारंड : ज्या
आध्यात्मिक नाहीत अश्या दैनंदिन जीवनातील कोणत्याही वस्तू जसे, अन्न वस्त्र निवारा
ई.
डॉ.माखन झा. :
पवित्रतेच्या विरोधी म्हणजे अपवित्र होय.
सी. एन.
शंकरराव: अपवित्र म्हणजे
ऐहिक …अलौकिक जगाऐवजी सर्वसाधारण क्षेत्राचा एक भाग आहे.
१) एक समाजनिर्मित
अभिवृत्ती
२)असंख्य वस्तू
३)दुय्यम स्थान
४)व्यावहारिक दृष्ट्या उपयुक्त
५)भौतिक आणि अ-भौतिक बाबी
अपवित्रतेची महत्व :
१)ऐहिक आणि अध्यात्मिक यातील फरक
जाणून घेण्यासाठी
२) पावित्र्य जपण्यासाठी अपीत्रतेचे
महत्व
३)आपित्रता संकल्पना समजून घेतली तरच
पवित्रता समजून घरत येईल .
Comments
Post a Comment