Skip to main content

Regions of India Module-3

 

 भारतातील धर्म :Religion in India

१) हिंदू :

शिंधू पासून हिंदू, वेदात सांगितलेला धर्म

इतर नांवे : वेदिक, सनातन , आर्य ,ब्राम्हणी ई.

भारतात किमान ८०% या धर्माचे अनुयायी , भारतातील बहु संख्याकाचा धर्म , जगातील चौथा क्रमांक, लोकसंख्येत तिसरा

कालखंड : indus नंतर (ई.स.पु. तीन हजार )

संस्थापक :- कोणीही नाही ( शंकराचार्य )

धर्म ग्रंथ : वेद ( ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद,अथर्ववेद ) पुराणे, स्मृती ( मनुस्मृती , याज्ञवल्क ,नारद ई.)

ब्राम्हनके, अरनके ,उपनिषदे , महाकाव्य (रामायन , महाभारत )

तत्त्वज्ञान आणि वर्तन प्रणाली :

१) कर्म- पुर्नजन्म -पाप , पुण्य स्वर्ग नरक नशीब

२)पुरुषार्थ ( धर्म, अर्थ , काम आणि मोक्ष)

३) आश्रम व्यवस्था ( ब्रम्हचर्य-२५ वर्षा पर्यंत – ग्रहस्थ -वय२५-५० -वानप्रस्थ -५१-७५-सन्यास ७६ ते मृत्यू किमान १००)

४)१६ संस्कार

ब्रम्हचर्य ची सुरुवात उपनयन संस्कार

ग्रहस्थ- ची सुरवात

गर्भधान पहिला तर श्राद्ध शेवटचा संस्कार

जन्मा नंतर -नामकरण आणि मृत्यू नंतर अंत्यसंस्कार ई.संस्कार महत्वाचे

५)वर्ण – ब्राम्हण, क्षेत्रीय , वैश्य, शुद्र

अनेक पंथ : शैव, वैष्णव, नाथ, भागवत इ

 

 

 

 

जैन :

अल्पसंख्याक धर्म दक्षिण भारतात मुख्यतः

जीन म्हणजे शरीरावर नियंत्रण जीनेन्द्रीय म्हणजे जैन

तीर्थकारांचा धर्म म्हणजे जैन

पहिला तीर्थकर -ऋषभ देव तर २४ वा महावीर

ग्रंथ :

आगम

·        मूलाचार

·        तत्त्वार्थ सूत्र

·        रत्नकरण्ड श्रावकाचार

·        पुरुषार्थ सिद्धयुपाय

 

तत्त्वज्ञान आणि वर्तन प्रणाली :

१) ईश्वर संकल्पना :

विश्व पुद्गल (अणु ) पासून निर्माण , प्रत्येक जीवात ईश्वर आहे.

२)सप्ततत्व शिद्धांत :जीव , आजीव , आस्त्रव ,बंध,संवर,निर्जरा  , मोक्ष

३) अनेकांत वाद :

४)श्रमण परंपरा

अहिंसा ,सत्य ,अस्तेय , ब्रम्हचर्य , अपरीगृह

पंथ : दिगंबर, स्वेताबर

बौद्ध :

ई.पु . ५-६ वे शतक

संस्थापक: शिद्धार्थ  गोतम बुद्ध

ग्रंथ : त्रिपिठक- सुत्त, विनय . अभिधम्म, धम्म पद , बुद्ध आणि त्यांचा धम्म

 तत्त्वज्ञान आणि वर्तन प्रणाली:

०१)त्रि शरण :

बुद्ध , धम्म आणि संघ यांना शरण जाने

०२)चार आर्य सत्य :

दुख, दुख समुदाय , दुख निरोध , दुख मुक्तीचा मार्ग

३) अष्टगिक मार्ग

सम्यक -दृष्टी , संकल्प , वाचा, कर्म, आजीविका , व्यायाम , स्मृती , समाधी

४) तत्व : प्रज्ञा , शील , करुणा ,

शीख :

गुरूंचा धर्म :

 

Comments

Popular posts from this blog

Social Audit- Case study- Module -01

  Module -०१ शासकीय योजनांचे लेखा परीक्षण -काही व्यष्टी अध्ययन प्रश्न -०१ मनरेगा : कधी सुरू झाले ? (When did it start?) वैधानिक सुरुवात (२००५): ७ सप्टेंबर २००५ रोजी जेव्हा ' राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा ' (NREGA) संमत झाला , तेव्हाच त्याच्या कलम १७ ( Section 17) मध्ये सामाजिक लेखापरीक्षणाची तरतूद करण्यात आली होती. अंमलबजावणी (२००६): प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर २ फेब्रुवारी २००६ पासून आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यापासून या प्रक्रियेची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात झाली. अनिवार्यता (२०११): ३० जून २०११ रोजी केंद्र सरकारने 'Audit of Schemes Rules, 2011' अधिसूचित केले , ज्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीचे वर्षातून किमान दोनदा (दर ६ महिन्यांनी) सामाजिक लेखापरीक्षण करणे बंधनकारक करण्यात आले. २. का सुरू झाले ? (Why was it started?) मनरेगामध्ये सामाजिक लेखापरीक्षण सुरू करण्यामागे खालील प्रमुख कारणे होती: अ) भ्रष्टाचारावर नियंत्रण ( Curbing Corruption) सरकारी योजनांमध्ये अनेकदा ...

भारतातील समकालीन सामाजिक समस्या Minor-II

  भारतातील समकालीन सामाजिक समस्या Module -०१ समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून ' सामाजिक समस्या ' (Social Issues) म्हणजे केवळ व्यक्तिगत अडचणी नसून , त्या समाजाच्या रचनेशी आणि मूल्यांशी जोडलेल्या असतात. समाजशास्त्रज्ञांच्या मते , जेव्हा एखादी परिस्थिती समाजातील मोठ्या समूहाच्या मूल्यांना बाधा पोहोचवते आणि त्यावर सामूहिक कृतीद्वारे उपाययोजना करणे शक्य असते , तेव्हा तिला सामाजिक समस्या म्हटले जाते. खाली सामाजिक समस्यांच्या काही महत्त्वाच्या समाजशास्त्रीय व्याख्या दिल्या आहेत: प्रमुख समाजशास्त्रीय व्याख्या ( Sociological Definitions) १. पॉल लँडिस ( Paul B. Landis): " सामाजिक समस्या म्हणजे अशी परिस्थिती जी लोकांच्या कल्याणास धोका निर्माण करते आणि ज्यावर सामूहिक प्रयत्नांनी नियंत्रण मिळवता येते." २. रिचर्ड फुलर आणि रिचर्ड मायर्स ( Fuller and Myers): " सामाजिक समस्या म्हणजे अशी वर्तणूक किंवा परिस्थिती जिच्याकडे समाजातील लक्षणीय संख्येने लोक त्यांच्या सामाजिक मूल्यांचे उल्लंघन म्हणून पाहतात." ३. लॉरेन्स फ्रँक ( Lawrence K. Frank): " सामाजिक समस्या म्हणजे समाजातील अशा...

Sociology of Health -Module-1 2024

   Semester-IV Sociology of health आरोग्याचे समाजशास्त्र -पेपर -०६ What is the Sociology? समाजशास्त्र म्हणजे काय ? -समाजाचे शास्त्र / विज्ञान , सामाजिक संबंधाचे शास्त्र / विज्ञान , आंतर्क्रियाचे  शास्त्र / विज्ञान ,  सामाजिक संस्थांचे शास्त्र / विज्ञान , सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र -विज्ञान , इ . व्याख्या करता येतील What is sociology of Health? आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे काय ? आरोग्य विषयक सामाजिक संबंधाचे शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक -आंतर्क्रियाचे   शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक – सामाजिक संस्थांचे शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक – सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र विज्ञान , इ . व्याख्या करता येतील What is Health? आरोग्य म्हणजे काय ? “ WHO- “ शारीरिक -मानसिक आणि सामाजिक दृष्टीने समतोलाची अवस्था”    आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे   होय.”   आरोग्याच्या समाजशास्त्राचा अर्थ व व्याख्या : ( Meaning and Definition of Sociology of Health)   “ आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे आरोग्याचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून के...