प्रश्न:- १-योग्य पर्याय निवडा.
.............समानता हे सामाजिक चळवळीचे प्रमुख
वैशिष्टे आहे.
अ) निसर्गाची ब)
कृत्रिमतेची क)विचारधारेची
ड) नागरिकतेची
१९५३
ला रोबर्ट रेडफील्ड यांनी........... ही संकल्पना औद्योगिक व्यवस्थेपुर्वी च्या शेतकरी व्यवस्थेसाठी वापरली आहे.
अ)Farmers ब)Peasants क)Workers ड)Agricultural Workers
...............हे सामाजिक चळवळीचा घटक (Elements) भाग नाही.
अ) तत्वज्ञान ब)धोरण
क)रणनीती ड)भ्रष्टाचार
धनागरे द.ना. ..............संकल्पना
मांडली.
अ)वर्ग संघर्ष (class struggle) ब)शेतकरी चळवळ (peasant
movement)
क) : शेतकरी क्रांती (-peasant
revolution ) ड) शेतकरी संघर्ष (peasant struggle)
ए.आर .देसाई यांनी ............संकल्पना मांडली.
अ)वर्ग संघर्ष (class struggle) ब)शेतकरी चळवळ (peasant
movement)
क)शेतकरी क्रांती (-peasant revolution ) ड) शेतकरी संघर्ष (peasant
struggle)
हमझा अलावी यांनी
............संकल्पना मांडली.
अ)वर्ग संघर्ष (class struggle) ब)शेतकरी चळवळ (peasant
movement)
क)शेतकरी क्रांती (-peasant
revolution ) ड) शेतकरी संघर्ष (peasant struggle)
मार्क्सवादी अभ्यासक शेतकरी आंदोलना संबंधी
............संकल्पना वापरता.
अ)वर्ग संघर्ष (class
struggle) ब)शेतकरी चळवळ (peasant movement)
क)शेतकरी क्रांती (-peasant revolution ) ड) शेतकरी संघर्ष (peasant
struggle)
संयुक्त राष्ट्रे (UN) यांच्या मानवी हक्क
समितीने २०१८ ला ......या नावाने ठराव पास
केला.
अ)“Rights of Farmers and Other People Working
in Rural Areas”
ब)“Rights of Working People in Rural Areas”
क)“Rights of Peasants People in Rural Areas”
ड)
“Rights of Peasants and
Other People Working in Rural Areas”
१८८३ म. ज्योतिबा फुले यांनी ...............ग्रंथ लिहिला.
अ)गावगाडा ब)गुलामगिरी क) शेतकऱ्याचा आसूड ड) जाती
निर्मुलन
गायरान जमिनीचा
प्रश्न .............आंदोलनाचा भाग होता.
अ) दलित ब)शेतकरी
क) कामगार ड) नोकरदार
१९६५ला लाल बहादूर शास्त्री यानी
............. घोषणा केली
अ)जय जवान- जय किसान ब)जय भवानी
- जय शिवाजी
क)जय जवान- जय उद्योग
ड) जय जवान- जय किसान-जय
राष्ट्र
१९४९ केशवराव
जेधे यानी .............पक्षाची स्थापना केली.
अ)शेतकरी
कामगार पक्ष ब) शेतकरी पक्ष
क)
शेतकरी संघटना ड) शेतकरी कॉग्रेस
१८४०- १८७४
साली महाराष्ट्र
मधील मुख्यतः अहमदनगर पुणे येथील सावकारी विरोधी आंदोलन .........नावाने ओळखले जाते .
अ)दक्खन आंदोलन ब) रोमोशी शेतकरी आंदोलन क)
बारडोली आंदोलन क) खेडा सत्यागृह
महाराष्ट्र
मधील १८७९-१९२२ काळातील वासुदेव बळवंत फडके यांच्या नेतृत्वातील आंदोलन
.........नावाने ओळखले जाते.
अ)दक्खन आंदोलन ब) रोमोशी शेतकरी आंदोलन
क)
बारडोली आंदोलन क) खेडा सत्यागृह
बिरसा मुंडा ...............आंदोलनाचे नेतृत्व करीत
होते.
अ) दलित ब)
आदिवासी क) कामगार ड) शेतकरी
रुडाल्फ हेबर्ले
च्या मते “एखाद्या समाजातील प्रस्थापित संबंधात परिवर्तन
घडवून आणण्यासाठी केलेला.......म्हणजे सामाजिक चळवळ होय.
अ)सामाजिक
धोका ब)सामूहिक प्रयत्न क)सामुहिक हल्ला ड)या पैकी नाही
सामाजिक सुधारणा करणे हे ..............चे प्रमुख कार्ये
आहे.
अ)सामाजिक चळवळीचे ब)
सामाजिक स्थितीचे
क) सामाजिक विरोधाचे
ड) सामाजिक भावनाचे
.............हा म.
ज्योतिबा फुले यांनी .ग्रंथ लिहिला नाही .
अ)ब्राम्ह्ननाचे कसब ब)गुलामगिरी क) शेतकऱ्याचा आसूड ड) जाती
निर्मुलन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ..............गंथ लिहिला.
अ)ब्राम्ह्ननाचे कसब ब)गुलामगिरी क) शेतकऱ्याचा आसूड ड) जाती
निर्मुलन
...........यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणतात.
अ) डॉ. आंबेडकर ब) प. नेहरू
क)म.गांधी ड) राजेंद्र प्रसाद
म. गांधी व वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुजरात
मध्ये ............चे शेतकरी आंदोलन झाले.
अ) दक्खन ब)
बारडोली क) मोपला ड)
खेडा
...........हि संघटना दलित आंदोलनाशी संबधित नाही.
अ) बहुजन महासंघ ब) बामसेफ क) दलित पैन्थर ड) शेकाप
................यांनी वसाहत काळात बहुजन या संकल्पनेचा
उपयोग आपल्या आंदोलनात केला.
अ)
वी.रा.
शिंदे ब) म. गांधी क)
सावरकर ड) रानडे
.................यांनी मनुस्मृती दहन केले
अ) डॉ. आंबेडकर ब) प. नेहरू
क)म.गांधी ड) राजेंद्र प्रसाद
.......................यांनी काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन
केले
अ) डॉ. आंबेडकर ब) प. नेहरू
क)म.गांधी ड) राजेंद्र प्रसाद
..................यांनी महाड येथील चवदार तळ्याचा सत्यागृह
केला.
अ) डॉ. आंबेडकर ब) प. नेहरू
क)म.गांधी ड) राजेंद्र प्रसाद
१९०२ साली आपल्या राज्यतील मागासवर्गीयांना आरक्षण देणारा
राजा म्हणून .........ला ओळखले जाते.
अ)छ. शिवाजी महाराज ब) छ.राजाराम महाराज
क) छ. संभाजी महाराज ड)छ. शाहू महाराज
जल-जंगल-जमीन हे
...............आंदोलनाचे प्रमुख सूत्र आहे.
अ) दलित ब)शेतकरी
क) कामगार ड) आदिवासी
प्रश्न:- ०२ – खालील पैकी कोणत्याही चार
वर थोडक्यात टिपा लिहा.
१)सामाजिक चळवळीचे महत्व
२)सामाजिक चळवळीचे घटक
३)शेतकरी चळवळीचा समाजावरील प्रभाव
४)भारतीय शेतकर्यांच्या समस्या
५) महाराष्ट्रातील
प्रमुख शेतकरी चळवळी
६)भारतीय दलितांच्या समस्या
७) महाराष्ट्रातील दलित चळवळी
८)महाराष्ट्रातील दलित चळवळीचा प्रभाव
९)) महाराष्ट्रातील आदिवासी चळवळीचे परिणाम
१०)आदिवासी चळवळीचा प्रभाव
प्रश्न:- ०३ – खालील पैकी कोणत्याही दोन
वर विस्तृत विवेचन लिहा.
०१)सामाजिक चळवळीचा अर्थ सांगून सामजिक चळवळीचे घटक स्पष्ट
करा?
२)सामाजिक चळवळीचा अर्थ सांगून सामाजिक चळवळीचे महत्व स्पष्ट
करा ?
३)) भारतातील शेतकऱ्यांच्या समस्या स्पष्ट करा?
४) शेतकरी चळवळीचा समाजावरील प्रभाव विशद करा
५) महाराष्ट्रातील शेतकरी चळवळी विशद करा
६)) महाराष्ट्रातील प्रमुख दलित चळवळी विशद करा?
७))महाराष्ट्रातील
प्रमुख आदिवासी चळवळी विशद करा?
८)महाराष्ट्रातील आदिवासी चळवळीचा प्रभाव विशद करा?
Comments
Post a Comment