Skip to main content

Posts

Sociology of Health -Module-1 2024

   Semester-IV Sociology of health आरोग्याचे समाजशास्त्र -पेपर -०६ What is the Sociology? समाजशास्त्र म्हणजे काय ? -समाजाचे शास्त्र / विज्ञान , सामाजिक संबंधाचे शास्त्र / विज्ञान , आंतर्क्रियाचे  शास्त्र / विज्ञान ,  सामाजिक संस्थांचे शास्त्र / विज्ञान , सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र -विज्ञान , इ . व्याख्या करता येतील What is sociology of Health? आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे काय ? आरोग्य विषयक सामाजिक संबंधाचे शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक -आंतर्क्रियाचे   शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक – सामाजिक संस्थांचे शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक – सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र विज्ञान , इ . व्याख्या करता येतील What is Health? आरोग्य म्हणजे काय ? “ WHO- “ शारीरिक -मानसिक आणि सामाजिक दृष्टीने समतोलाची अवस्था”    आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे   होय.”   आरोग्याच्या समाजशास्त्राचा अर्थ व व्याख्या : ( Meaning and Definition of Sociology of Health)   “ आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे आरोग्याचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून के...

Objectives -Agriculture

    1 )शेणखत हे ..............प्रकारचे खत आहे. अ)रासायनिक  ब) सेंद्रिय   क) दोन्ही बरोबर ड) दोन्ही चूक 2) ठिबक हा शेती मधील ..............चे महत्वपूर्ण साधन आहे. अ)नांगरणी ब)फवारणी   क) जल सिंचन ड) मळणी ३) ...............हे भारतीय शेती समोरचे  महत्त्वपूर्ण आव्हान आहे . अ) हमी भाव ब) जल सिंचनाचा अभाव क) निसर्गावर आधारित शेती ड) सर्वच ४)  ट्रेकटर ने ‍‍नांगरणी............शेतीचे वैशिष्टे आहे.  अ)आधुनिक ब) मध्ययुगीन क) प्राचीन  ड) आदिम ५)चिरंतन शेती साठी ..............गरजेचे आहे. अ) मातीचा पोत राखणे ब)बाजार पेठ विकास करणे क) विशिष्ट पिक घेणे ड) शासकीय अनुदान ६).............हे भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत. अ)स्वामिनाथन ब)होमी भाभा क) अब्दुल कलाम ड) आर्यभट्ट  ७) .............च्या शेती साठी अधिक पाणी लागते  अ) बाजरी       ब) उस       क) ज्वारी  ड) उडीद  ८)..............हे नगदी पिक आहे . अ)  अ) बाजरी       ब) कापूस    ...

STD -Semester- II Challenges in Agriculture

    शेती समोरील आव्हाने :   शेतीसमोरचे प्रश्न आणखी बिकट होत चाललेले आहे कधी अतिवृष्टी तर कधी खंडवृष्टी ,   नेहमीचीच वीज टंचाई ,   वीज , बीज , रासायनिक खते , कीटकनाशके ,  कमी पुरवठा   मजुरीचे दर ,   मुलांच्या शिक्षणाचा वाढलेला खर्च ,   शेतकरी चळवळीची दबावगट म्हणून प्रभाव पाडण्याची शक्ती हीन     भारतीय शेतीची सर्वात मोठी समस्या ही   आताचा शेतकरी हा अल्पभूधारक झाला आहे. भारतात शासकीय पातळीवर शेती विषयक मोजदाद नोंद , लागवडीखालील क्षेत्र , ओलिताखालील क्षेत्र , पडीक जमीन इत्यादी ची गणना 1970 पासून चालू आहे. आज घडीला 70 टक्के भारतीय शेतकरी अल्पभूधारक आहेत .   ग्रामीण भागात तंत्रज्ञानाचा अभाव ,   भांडवलाची कमतरता ,   लहरी हवामान ,   बेभरवशाचा मानसून ,   सुसज्ज बाजारपेठेचा अभाव ,   शेतीला योग्य बाजार भाव न मिळणे   इतर काही समस्या कडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. याबरोबरच शेतकऱ्यांना उत्कृष्ट प्रतीचे बियाणांची उपलब्धता करून देणे , हवामानातील बदलाचे अद्यावत माहिती मिळ...

STD- Semester -II Agriculture Tools

  शेतकामाची अवजारे व यंत्रे :   शेतीची कामे , तिचे संधारण आणि सर्वसाधारण सेवा यांसाठी वापरण्यात येणारी अवजारे व यांत्रिक साधनसामग्री यांमुळे शेतीचे उत्पन्न वाढविण्यास मदत होते. मानवी श्रम वाचविण्यासाठी प्राचीन काळात लावण्यात आलेल्या शोधांची संख्या थोडीच होती. नाईल व पो नदयांच्या खोऱ्यांसारख्या समृद्ध क्षेत्रांतच शेतीचा उत्कर्ष झालेला आढळतो. कारण तेथेच सधन शेती होत असे. शेतीमधील यांत्रिक युगाची उत्कांती ही उदयोगातील व वाहतुकीतील उत्कांतीच्या बरोबर झाली. मात्र विसाव्या शतकापर्यंत हाताने वापरावयाच्या अवजारांऐवजी यंत्रांचा वापर व्यापक प्रमाणात झाला नव्हता. अजूनही जगातील मोठया भागात हातात कुदळ घेतलेला माणूस हा शेतजमीन कसणाऱ्या माणसाचे प्रतीक म्हणून राहिला आहे. नांगरामधील सुधारणा १६०० सालापर्यंत अगदी मंद गतीने होत होती. त्या काळात काही ब्रिटिश जमिनदारांनी नांगरात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली होती. जेथ्रो टल (१६७४-१७४१) यांनी १७३३ च्या सुमारास इंग्लंडमध्ये शेतीच्या मशागतीचा प्रचार केला. अठराव्या शतकात यानंतर टॉमस जेफर्सन यांनी अगदी चांगल्या नांगरटीचा पुरस्कार केला. ...