1)शेणखत हे
..............प्रकारचे खत आहे.
अ)रासायनिक ब) सेंद्रिय क) दोन्ही बरोबर ड) दोन्ही चूक
2)ठिबक हा शेती मधील ..............चे महत्वपूर्ण साधन
आहे.
अ)नांगरणी ब)फवारणी क) जल सिंचन
ड) मळणी
३) ...............हे भारतीय शेती समोरचे
महत्त्वपूर्ण आव्हान आहे .
अ) हमी भाव ब) जल सिंचनाचा अभाव क) निसर्गावर आधारित शेती ड) सर्वच
४) ट्रेकटर ने नांगरणी............शेतीचे
वैशिष्टे आहे.
अ)आधुनिक ब) मध्ययुगीन क) प्राचीन
ड) आदिम
५)चिरंतन शेती साठी ..............गरजेचे आहे.
अ) मातीचा पोत राखणे ब)बाजार पेठ विकास करणे
क) विशिष्ट पिक घेणे ड) शासकीय अनुदान
६).............हे भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत.
अ)स्वामिनाथन ब)होमी भाभा क) अब्दुल कलाम ड) आर्यभट्ट
७) .............च्या शेती साठी अधिक पाणी लागते
अ) बाजरी ब) उस क) ज्वारी ड) उडीद
८)..............हे नगदी पिक आहे .
अ) अ) बाजरी ब) कापूस क) ज्वारी ड) उडीद
Comments
Post a Comment