Skip to main content

STD- Semester-II, Question Bank 2024-2024

  

 

श्री विजयसिंह यादव कॉलेज, पेठवडगाव

समाजशास्त्र विभाग

विज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रगती, सेमिस्टर-२

प्रश्न संच  [विद्यापीठ परीक्षा साठी] [2023-2024]

वस्तुनिष्ठ प्रश्न

Q. योग्य पर्याय निवडा                                                                                                     

१) ............ आलेले संकट म्हणजे आपत्ती होय.                              

अ)   नियोजित    ब)अचानक     क)जाणीवपूर्वक         ड) तात्पुरते

२)मानव निर्मित‍ आणि ………………….हा आपत्ती चा मुख्य प्रकार होय .

अ)निसर्ग निर्मित‍   ब) जाणीव निर्मित‍   क)शासन निर्मित‍     ड) यापैकी नाही.

३)………….. पात्राबाहेर पाणी येणे म्हणजे महापूर होय.

अ) गावाच्या         ब) डोंगरच्या        क) शिवाच्या      ड) नदीच्या

४) मानव निर्मित‍ आणि ………………….हा आपत्ती चा मुख्य प्रकार होय .

अ)निसर्ग निर्मित‍    ब) जाणीव निर्मित‍    क)शासन निर्मित‍   ड) यापैकी नाही.

५)जमीन थरथरणेहलणेजमिनीला भेगाकंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास …………. म्हणतात.

अ) दुष्काळ         ब) अपघात          क) आग         ड) भूकंप

६)भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास ………………. असे नाव आहे.

अ)   सेस्मोग्राफ             ब)केस्मोग्राफ       क)मिस्मोग्राफ  ड) डेमोग्राफ

७)१९९३ साली ……………..या ठिकाणी महाराष्ट्रात मोठा भूकंप झाला होता.

अ)   कोल्हापूर         ब) पंढरपूर       क) किल्लारी          ड) भोज      

८) ………….. पात्राबाहेर पाणी येणे म्हणजे महापूर होय.

अ) गावाच्या         ब) डोंगरच्या        क) शिवाच्या      ड) नदीच्या

 ९)………………या आपत्ती मुळे सर्वात जास्त मृत्यू होतात.

अ) दुष्काळ         ब) अपघात          क) आग         ड) भूकंप

१०)राजकीय-धार्मिक सभा यांचा प्रत्यक्ष संबंध ……………………..आपत्ती शी येतो.

अ) दुष्काळ        ब) अपघात          क)गर्दी          ड) भूकंप  

११)महाराष्ट्रातील …………………..प्रदेश सातत्याने कोरडा दुष्काळ चा सामना करताना दिसतो.

 अ) मराठवाडा        ब) कोकण          क) मुंबई        ड) प. महाराष्ट्र      

१२)महाराष्ट्रातील …………………..प्रदेश सातत्याने कोरडा दुष्काळ चा सामना करताना दिसतो.

 अ) मराठवाडा        ब) कोकण          क) मुंबई          ड) प. महाराष्ट्र

 

१३)आपत्ती येण्याच्या पूर्वी च केले जाणारे व्यवस्थापण म्हणजे ……………….व्यवस्थापन होय.

अ)सोयीचे     ब) उपाययोजनात्मक      क)उपचारात्मक     ड)प्रतिबंधात्मक

१४)आपत्तीच्या दरम्यान  केले जाणारे व्यवस्थापण म्हणजे …………………….व्यवस्थापन होय.

अ)सोयीचे     ब) उपाययोजनात्मक     क)उपचारात्मक    ड)प्रतिबंधात्मक

१५)आपत्ती येऊन गेल्या नंतर केले जाणारे व्यवस्थापण म्हणजे …………….व्यवस्थापन होय.

अ)सोयीचे       ब) उपाययोजनात्मक    क)उपचारात्मक     ड)प्रतिबंधात्मक

१६) आपत्ती व्यवस्थापन ची प्रमुख प्राथमिकता ………………………….  टाळणे हे असते.

      अ) आर्थिक नुकसान ब) मानवी जीविताची हानी क) वनस्पती हानी ड) प्राणी हानी

१७)………………पिढी पासून संगणकाचा आकार टेबल येवढा होऊन एकाच वेळी अनेक कामे     करण्या साठी उपयुक्त ठरला.

अ) पहिली    ब) दुसरी           क) तिसरी         ड) यापैकी नाही

१८) सर्वात आधुनिक आणि जलद संदेशवहन म्हणून ………………चा उल्लेख करता येईल.

अ)    अ) गाणी      ब) चिन्ह/ प्रतिक    क) इंटरनेट      ड) पोस्ट

 १९)………………चा वापर प्राचीन काळात संदेश वहना साठी केला जात होता.

अ) गाणी      ब) चिन्ह/ प्रतिक    क) इंटरनेट      ड) पोस्ट

२०)सर्वात आधुनिक आणि जलद संदेशवहन म्हणून ………………चा उल्लेख करता येईल.

अ) गाणी      ब) चिन्ह/ प्रतिक    क) इंटरनेट      ड) पोस्ट

२१)टपाल या संदेशवहनाची भारतात सेवा .......... साली सुरु

अ)१७३७      ब)१८३७      क)१९१७      ड) १९३७

२२)१८३६ साली ..........मोर्स याने शोध लावला.

अ)रेडीओ           ब)तारयंत्र     क)संगणक    ड) मोबाईल

२३) १८७६  साली अलेक्झांडर ग्रेह्मबेल यांनी ...........चा  शोध लावला.

      अ)दूरध्वनी    ब)तारयंत्र     क)संगणक    ड) मोबाईल

२४)१८९५ रेडीओ लहरीवर आधारित ...........या संदेशवहनची सुरवात झाली.

अ)दूरध्वनी          ब)तारयंत्र     क)संगणक    ड)आकाशवाणी 

२५)भ्रमणध्वनीचा [मोबाईल] शोध .........साली अमेरिकेतील सेंटलुईस या ठिकाणी  लागला.

अ)   १८४६     ब) १९४६     क) १८२६     ड) १९२६

 २६)………………ला संगणकाचा जनक म्हटले जाते.

अ) चार्ल्स बैबेज     ब) एडिसन      क) न्यूटन   ड) विल्यम हार्वे

२७)संगणकाचा पहिल्या पिढी चा कालखंड ……………….ते ………………..आहे.

अ)१९२५ ते १९५०     ब) १९४० ते १९५६    क) १९३० ते १९५० ड) १९३५ ते १९५६

. २८)……………पिढी पासून संगणकाचा आकार टेबल एवढा होऊन एकाच वेळी अनेक कामे     करण्या साठी उपयुक्त ठरला.

अ) पहिली    ब) दुसरी           क) तिसरी         ड) यापैकी नाही

२९) LAN चा संबंध ………………शी येतो.

अ) स्थानिक नेटवर्क  ब) राष्ट्रीय नेटवर्क क) जागतिक नेटवर्क ड) या पैकी नाही

३०)WWW चा longform ………………….आहे .

अ) Word Wide Web     ब) World Wide Web   

क) World Wild Web ड) सर्वच चूक 

३१) LAN- चा longform ………………….आहे

अ) logic area network     ब) local area network      क) local and  network   ड) सर्वच चूक 

३२) MAN- चा longform ………………….आहे

अ)Metro polytan network ब) Mento polytan network क) Micro  polytan network

 ड) Mini polytan network

33) WAN चा longform ………………….आहे

अ)) Word Wide Web     ब) World Wide Web   

क) World Wild Web ड) Wide area network

३४) URL- चा longform ………………….आहे

  अ)University Resources locator ब)Unicorn Resources locator

     क) Uniform Resources locator ड)Uniform Result locator

३२)………………क्षेत्रात संगणकाचा उपयोग अतिशय महत्वाचा बनला आहे.

अ) औद्योगिक    ब) संरक्षण        क) दोन्ही चूक    ड)  दोन्ही बरोबर

 

३३)कि -बोर्ड चा वापर …………………च्या साठी केला जातो.

      अ) ऐकण्यासाठी    ब) बोलण्यासाठी      क) लिहिण्यासाठी     ड) बघण्यासाठी

 

 ३४)भारताने अवकाशात पाठवविलेला पहिला  कृत्रिम उपगृह………………..हा होय .

अ) आर्यभट्ट      ब) ब्रम्ह्गुप्त   क) नागसेन    ड) जीवक

 

३५)स्पुटीनिक -१ हा पहिला उपग्रह …………..या देशाने अवकशात पाठविला.

अ) अमेरिका      ब) भारत      क) रशिया       ड) चिन    

 

३५) भारताने अवकाशात पाठवविलेला पहिला  कृत्रिम उपगृह………………..हा होय .

 

अ) आर्यभट्ट      ब) ब्रम्ह्गुप्त   क) नागसेन    ड) जीवक

३६)  ISRO ……………..प्रमुख कार्ये संबधी आहे.

अ)क्रीडा संशोधन   ब) अवकाश संशोधन  क) सागर संशोधन ड) शहर संशोधन

 ३७) इस्रो ने २०१६ साली ……………….उपग्रह अवकाशात पाठवत विक्रम केला.

अ) १००       ब) १०१          क) १०३        ड) १०४  

३८) GIS चे पूर्णरूप   ……………………….होय.

अ)   Geographic information System ब) Global information System

क) दोन्ही बरोबर                         ड) दोन्ही चूक

३९) GPS चा लोंगफोर्म…………………..आहे.

अ)Global Positioning System       ) Geographical  Positioning System

क) दोन्ही बरोबर              ड) दोन्ही चूक       

४०) GSLV क्षेपणास्त्रे चे वैशिष्टे हे  ……………………आहे.

अ)   भारतीय क्रायोजेनिक इंजिन   ब) परकीय  क्रायोजेनिक इंजिन  

क)   भारतीय  इंधन              ड) परकीय इंधन  

 

४१) GSLV क्षेपणास्त्रे चे वैशिष्टे हे ……………………आहे.

आ) भारतीय क्रायोजेनिक इंजिन   ब) परकीय  क्रायोजेनिक इंजिन  

ख)  भारतीय  इंधन              ड) परकीय इंधन

ग)    

४२) ----- इस्रो ने २०१६ साली ……………….उपग्रह अवकाशात पाठवत विक्रम केला.

अ) १००       ब) १०१          क) १०३        ड) १०४  

४३) विदेश संचार निगम लिमिटेड या कंपनीची सर्व प्रथम भारतातील सेवा १४ ऑगस्ट १९९५ ला सुरु झाली .

 

४४) जानेवारी १९५८ ला अमेरिकेने .........अवकाश यान पाठवविले.

अ)एक्सप्लोरर-०१    ब)स्पुटीनिक -१      क)आर्यभट्ट      ड) ब्रम्ह्गुप्त

 

४५)जगातील पहिला अंतराळ वीर ..............हा होय (१९६३)

अ)युरी गागरीन      ब)व्हालेटीना तेरेस्कोवा  क)नील आर्मस्ट्रॉंग   ड)आर्यभट

 

४६)व्हालेटीना तेरेस्कोवा ही पहिला महिला...........अंतराळ वीर आहे.

अ)युरी गागरीन      ब)व्हालेटीना तेरेस्कोवा  क)नील आर्मस्ट्रॉंग   ड)आर्यभट

 

४७)अमेरिकेच्या .........याने चंद्रावर पाहिले पाउल टाकले (१९६९)

अ)युरी गागरीन      ब)व्हालेटीना तेरेस्कोवा  क)नील आर्मस्ट्रॉंग   ड)आर्यभट

४८) १९ एप्रिल १९७५ ला प्रथमच ............हा उपग्रह भारताने अवकाशात पाठवविला.

अ)एक्सप्लोरर-०१    ब)स्पुटीनिक -१      क)आर्यभट्ट      ड) ब्रम्ह्गुप्त  

४९) अवकाशात कोणतेही उपकरण -उपग्रह -मानवी-यांत्रिक यान ई. ना अवकाशात पाठविण्याचे काम .........करते.

अ)   क्रायोजेनिक ब) तंत्रज्ञान क्षेपणास्त्रे    क) अग्निबाण ड) उपगृह

५०) खालील पैकी .........इंधन प्रणालीच्या आधारावर अग्निबाण चा प्रकार आहे.

अ)घन इंधनी अग्निबाण           )द्रव इंधनी अग्निबाण

क)मिश्र इंधनी अग्निबाण          क) हवाई इंधनी अग्निबाण

५१) अग्निबाण साठीच्या............या विकसित तंत्रज्ञाना  मध्ये भारत स्वयंपूर्ण आहे.

अ)मिश्र इंधन ब)क्रायोजेनिक तंत्रज्ञान  क)दोन्ही बरोबर  ड)दोन्ही चूक

५२) अग्निबाण हे .........तंत्रज्ञान आहे.

   अ)एकधारी       ब)दुधारी      क)काल्पनिक ड)पारंपारिक

५३) अब्दुल कलाम यांना ..........म्हणतात.

अ)सुपर मैन ब)मिसाईल मैन      क)बाईक मैन ड)शक्तिमान

५४) भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो ची स्थापना .......... ला झाली.

अ) १९४९     ब) १९५९     क)१९६९      ड)१९७९

५५) ..........ला भारतात  अवकाश विभाग स्वतंत्र झाला.

अ)१९४२      ब) १९५२     क)१९६२      ड)१९७२ 

५६) विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्र ............या ठिकाणी आहे.  

अ) थिरुअनंतपूरम          ब) अहमदाबाद      क)बंगलोर    ड)श्रीहरी कोटा

५७) अवकाश उपाययोजना केंद्र गुजरात मधील  .........ठिकाणी आहे.

अ) थिरुअनंतपूरम          ब) अहमदाबाद      क)बंगलोर    ड)श्रीहरी कोटा

५८) अवकाश संशोधन उपग्रह केंद्र.............ठिकाणी आहे.

अ) थिरुअनंतपूरम          ब) अहमदाबाद      क)बंगलोर    ड)श्रीहरी कोटा

५९)सतीशधवन अवकाश संशोधन केंद्र आंध्र प्रदेश मधील .....ठिकाणी आहे.

अ) थिरुअनंतपूरम          ब) अहमदाबाद      क)बंगलोर    ड)श्रीहरी कोटा

 

 

 

 

 

 

प्रश्न  ०२ : थोडक्यात टिपा लिहा .

१)    भूकंपाचे व्यवस्थापन              २)महापुराचे व्यवस्थापन

३)गर्दीचे व्यवस्थापन                 ४)आग व्यवस्थापन

५)अपघात व्यवस्थापन               ६) दुष्काळ व्यवस्थापन

७)संदेशवहन इतिहास                ८)संगणकाच्या पिढ्या

९)संगणक आणि इंटरनेट             १०)संगणक आणि व्हायरस

११)माहिती तंत्रज्ञान                  १२) जागतिक उपगृह युगाचा प्रारंभ

१३)भारतातील  उपगृह युग            १४)अग्निबाण

१५)उपगृहाचा उपयोग                १६)उपगृहाचे प्रकार

१७)GIS                            १८)GPS

१९)सागर संशोधनांचे महत्व           २०)भारतीय सागर संशोधन संस्था

 

 

प्रश्न: ०३ प्रश्नांचे विस्तृत विवेचन करा ?

१)    आपत्तिचा अर्थ सांगून  भूकंपाचे व्यवस्थापन स्पष्ट करा

२)    आपत्तिचा अर्थ सांगून  महापुराचे व्यवस्थापन स्पष्ट करा?

३)    आपत्तिचा अर्थ सांगून  गर्दीचे व्यवस्थापन स्पष्ट करा?

४)    आपत्तिचा अर्थ सांगून  आगीचे  व्यवस्थापन स्पष्ट करा?

५)    आपत्तिचा अर्थ सांगून  दुष्काळाचे  व्यवस्थापन स्पष्ट करा?

६)    आपत्तिचा अर्थ सांगून  अपघाताचे व्यवस्थापन स्पष्ट करा?

७)    संदेशवहन म्हणजे काय सांगून त्याचा इतिहास विशद करा ?

८)    संगणकाच्या पिढ्या स्पष्ट करा ?

९)    संगणक आणि इंटरनेट या वर माहिती द्या ?

१०) संगणक आणि व्हायरस या वर माहिती द्या ?

११) भारतातील अवकाश संशोधन कार्यक्रम स्पष्ट करा ?

१२) भारतातील सागर संशोधन या वर विवेचन करा ?

१३) सागर संशोधनांचे महत्व सांगा

१४) DRDO या वर विस्तृत मांडणी करा

१५) विज्ञान, तंत्रज्ञानाचे राष्ट्रीय सुरक्षा मधील योगदान विशद करा?

 

 

 

Comments

Popular posts from this blog

Social Audit- Case study- Module -01

  Module -०१ शासकीय योजनांचे लेखा परीक्षण -काही व्यष्टी अध्ययन प्रश्न -०१ मनरेगा : कधी सुरू झाले ? (When did it start?) वैधानिक सुरुवात (२००५): ७ सप्टेंबर २००५ रोजी जेव्हा ' राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा ' (NREGA) संमत झाला , तेव्हाच त्याच्या कलम १७ ( Section 17) मध्ये सामाजिक लेखापरीक्षणाची तरतूद करण्यात आली होती. अंमलबजावणी (२००६): प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर २ फेब्रुवारी २००६ पासून आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यापासून या प्रक्रियेची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात झाली. अनिवार्यता (२०११): ३० जून २०११ रोजी केंद्र सरकारने 'Audit of Schemes Rules, 2011' अधिसूचित केले , ज्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीचे वर्षातून किमान दोनदा (दर ६ महिन्यांनी) सामाजिक लेखापरीक्षण करणे बंधनकारक करण्यात आले. २. का सुरू झाले ? (Why was it started?) मनरेगामध्ये सामाजिक लेखापरीक्षण सुरू करण्यामागे खालील प्रमुख कारणे होती: अ) भ्रष्टाचारावर नियंत्रण ( Curbing Corruption) सरकारी योजनांमध्ये अनेकदा ...

भारतातील समकालीन सामाजिक समस्या Minor-II

  भारतातील समकालीन सामाजिक समस्या Module -०१ समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून ' सामाजिक समस्या ' (Social Issues) म्हणजे केवळ व्यक्तिगत अडचणी नसून , त्या समाजाच्या रचनेशी आणि मूल्यांशी जोडलेल्या असतात. समाजशास्त्रज्ञांच्या मते , जेव्हा एखादी परिस्थिती समाजातील मोठ्या समूहाच्या मूल्यांना बाधा पोहोचवते आणि त्यावर सामूहिक कृतीद्वारे उपाययोजना करणे शक्य असते , तेव्हा तिला सामाजिक समस्या म्हटले जाते. खाली सामाजिक समस्यांच्या काही महत्त्वाच्या समाजशास्त्रीय व्याख्या दिल्या आहेत: प्रमुख समाजशास्त्रीय व्याख्या ( Sociological Definitions) १. पॉल लँडिस ( Paul B. Landis): " सामाजिक समस्या म्हणजे अशी परिस्थिती जी लोकांच्या कल्याणास धोका निर्माण करते आणि ज्यावर सामूहिक प्रयत्नांनी नियंत्रण मिळवता येते." २. रिचर्ड फुलर आणि रिचर्ड मायर्स ( Fuller and Myers): " सामाजिक समस्या म्हणजे अशी वर्तणूक किंवा परिस्थिती जिच्याकडे समाजातील लक्षणीय संख्येने लोक त्यांच्या सामाजिक मूल्यांचे उल्लंघन म्हणून पाहतात." ३. लॉरेन्स फ्रँक ( Lawrence K. Frank): " सामाजिक समस्या म्हणजे समाजातील अशा...

Sociology of Health -Module-1 2024

   Semester-IV Sociology of health आरोग्याचे समाजशास्त्र -पेपर -०६ What is the Sociology? समाजशास्त्र म्हणजे काय ? -समाजाचे शास्त्र / विज्ञान , सामाजिक संबंधाचे शास्त्र / विज्ञान , आंतर्क्रियाचे  शास्त्र / विज्ञान ,  सामाजिक संस्थांचे शास्त्र / विज्ञान , सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र -विज्ञान , इ . व्याख्या करता येतील What is sociology of Health? आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे काय ? आरोग्य विषयक सामाजिक संबंधाचे शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक -आंतर्क्रियाचे   शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक – सामाजिक संस्थांचे शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक – सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र विज्ञान , इ . व्याख्या करता येतील What is Health? आरोग्य म्हणजे काय ? “ WHO- “ शारीरिक -मानसिक आणि सामाजिक दृष्टीने समतोलाची अवस्था”    आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे   होय.”   आरोग्याच्या समाजशास्त्राचा अर्थ व व्याख्या : ( Meaning and Definition of Sociology of Health)   “ आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे आरोग्याचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून के...