Skip to main content

Question Bank SY 24

 Question Bank for SY

या शास्त्रज्ञाने सार्वजनिक आरोग्य हे दंडनिय आहे अशी घोषणा केली.

अ) टॉलकॉट पार्सन्स ब) हर्मन बिम्स क) रॉबर्ट मर्टन ड) पार्क

 आजाऱ्याची भूमिका ही संकल्पना यांनी मांडली.

 अ) रॉबर्ट मर्टन ब) पार्क व पार्क क) सझाझ ड) टॉलकॉट पार्सन्स

… ..ही शाखा रोगाभोवतालच्या मानवी वर्तनाच्या अभ्यासावर

विशेष भर देते.

अ) औषधाचे समाजशास्त्र ब) वैद्यकीय समाजशास्त्र क) आरोग्याचे

समाजशास्त्र ड) आरोग्यशास्त्र

समाजशास्त्रीयदृष्ट्या आजारी पडणे हे... वर्तन आहे.

अ) अनुचलनात्मक ब) अनुकूल क) विपथगामी ड) नैसर्गिक

औषधातील समाजशास्त्र व औषधाचे समाजशास्त्र हे वर्गीकरण... यांनी केले.

अ) रॉबर्ट मर्टन ब) रोबर्टट स्ट्रास क) सझाझ ड) पार्सन्स

 आरोग्य व समाज यांच्यातील परस्परसंबंधाच्या अभ्यासासाठी सध्या……...हे अधिक व्यापक नाव वापरले जात आहे.

अ) औषधाचे समाजशास्त्र व) औषधातील समाजशास्त्र क) वैद्यकीय

समाजशास्त्र ड) आरोग्याचे व आजारपणाचे समाजशास्त्र

आरोग्याचे समाजशास्त्र हे केवळ सैद्धांतिक शास्त्र नसून ते... शास्त्रही आहे.

अ) वैचारिक ब) काल्पनिक क) विश्वसनिय ड) उपयोजित

 आधुनिक राज्य हे... राज्य मानले जाते.

अ) पोलीस ब) अकल्याणकारी क) कल्याणकारी ड) सैनिकी

जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची मूलभूत व्याख्या साली

(ब) १९५१ (अ) १९४८ (क) १९६१ ड )१९७१

“आरोग्य म्हणजे शारीरिकमानसिक व सामाजिक दृष्टिकोणातून अवस्था होयतसेच रोग व दुबळेपणा यांचा अभाव होय" यांनी केली. ही

(अ) टी. एम्. डाक ब) पार्सन्स (क) थॉमस मॅकॉन (ड) जागतिक आरोग्य संघटन

आरोग्य हि वर्तमानातील ……………..गरज आहे ..

अ)कृत्रिम ब)चैनीची क)दुय्यम ड) मूलभूत

कोणत्याही देशाची प्रगती हि त्या देशाच्या लोकांच्या निकोप ………वर अवलबून असते.

अ)विकृती ब) चैन क) विपथगमन ड)आरोग्य

 आरोग्याचे स्वरूप.... असते.

(अ) नैसर्गिक (क) वैज्ञानिक(ब) स्थल व कालसापेक्ष (ड) धार्मिक

 डॉ. सुधा काळदाते यांनी आरोग्याचे ..... घटक सांगितले आहेत.

(अ) चार(नैसर्गिक/शाररीक- मानसिक -जीवशास्त्रीय -सामजिक)

(ब) तीन     (क) पाच      ड)दहा

सर्वसामान्यपणे निरोगी व्यक्तीचा रक्तदाब असला पाहिजे.

(अ) १२०/७० (ब) १२०/६० (क) १००/१२० (ड)८०/१२०

 यांच्या मतेअति उच्च रक्तदाबकर्करोगक्षयरोग यांचा संबंध हा सामाजिक आर्थिक परिस्थितीशी आहे.

(अ) मॅक-आयव्हर व पेज (क) गिलिन आणि गिलिन

(ब) टी. एम्. डाक (ड) ग्रॅहम आणि रिडर

 समाजातील जनतेच्या आरोग्याचे रक्षण करण्याची जबाबदारी त्या समाज ची असते.

(अ) शासनाची (ब) कुटुंबाची (क) व्यक्तींची ड) संस्कृती

 आरोग्य रक्षणासाठी ……हा घटकसुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो.

(अ) समाजीकरण (ब) आंतरक्रिया क)समाज ड) संस्कृती

“WHO च्या मते शारीरिक मानसिक आणि सामाजिक दृष्टीने समतोलाची अवस्था” म्हणजे................... होय.

अ) औषधाचे समाजशास्त्र                     ब) आरोग्याचे  समाजशास्त्र 

क)सामाजिक मानसशास्त्र                   ड) आरोग्यशास्त्र

आजाऱ्याची भूमिका ही संकल्पना यांनी मांडली.

 अ) रॉबर्ट मर्टन ब) पार्क व पार्क क) सझाझ ड) टॉलकॉट पार्सन्स

आरोग्याचे समाजशास्त्र हे ………….शास्त्र आहे .

अ) प्राचीन           ब) जैविक              क) पारंपारिक        ड) आधुनिक

सर्वसामान्यपणे निरोगी व्यक्तीचा रक्तदाब असला पाहिजे.

अ) १२०/७०             ब) १२०/६०             क) १००/१२०                    ड)८०/१२०

 १४ नोव्हेंबर  हा दिवस जागतिक .............म्हणून पाळला जातो.

अ) संसर्गजन्यरोग दिन   ब) मधुमेह दिन क)पोलिओ दिन   ड)रक्तदाब दिन  

शरीरातील कोणत्याही पेशी समूहांच्या .............वाढीला कॅन्सर असे म्हणतात.

अ) नैसर्गिक           ब) अनैसर्गिक     क)सामूहिक      ड)व्यक्तिगत

 मानवी आरोग्यासाठी आहाराचा संबध हा .................असतो .

अ)  कैल्ररिज     ब) जीवनसत्वे        क) प्रथिने       ड) सर्वच बरोबर  

..............जीवनशैली मध्ये नैसर्गिक जीवनाचा अंतर्भाव असतो.

अ) पारंपरिक  ब) आधुनिक    क) नियोजित ड) अनियोजीय

 कल्याणकारी राज्या मध्ये जनतेच्या आरोग्याचे रक्षण करण्याची जबाबदारी........... ची असते.

अ) शासनाची                    ब) कुटुंबाची            क) व्यक्तींची                    ड) संस्कृति

 २०११ साली .................साठीचे राष्ट्रीय धोरण जाहीर झाले.

अ)बालकांच्या        ब)महिलाच्या   क)अपंगाच्या    ड) वृद्धाच्या   

 

  ….........ही शाखा रोगाभोवतालच्या मानवी वर्तनाच्या अभ्यासावर विशेष भर देते.

अ) औषधाचे समाजशास्त्र                    ब) आरोग्याचे  समाजशास्त्र 

क)सामाजिक मानसशास्त्र                   ड) आरोग्यशास्त्र

आजाऱ्याची भूमिका ही संकल्पना यांनी मांडली.

 अ) रॉबर्ट मर्टन ब) पार्क व पार्क क) सझाझ ड) टॉलकॉट पार्सन्स

आरोग्याचे समाजशास्त्र हे केवळ सैद्धांतिक शास्त्र नसून ते... शास्त्रही आहे.

अ) वैचारिक      ब) काल्पनिक         क) विश्वसनिय      ड) उपयोजित

सर्वसामान्यपणे निरोगी व्यक्तीचा रक्तदाब असला पाहिजे.

अ) १२०/७०      ब) १२०/६०       क) १००/१२०                    ड)८०/१२०

.......................दिवस हा जागतिक मधुमेह दिन म्हणून पाळला जातो.

अ) १४ जानेवारी        ब)१४ नोव्हेंबर         क)१८ जानेवारी    ड)१८ नोव्हेंबर

शरीरातील कोणत्याही पेशी समूहांच्या .............वाढीला कॅन्सर असे म्हणतात.

अ) नैसर्गिक           ब) अनैसर्गिक     क)सामूहिक      ड)व्यक्तिगत

 मानवी आरोग्याचे मुल हे मानवच्या .........................मध्ये असते.

अ)  श्रद्धा       ब) संस्कृती          क) विश्रांती      ड)आहार

.............जीवनशैली मध्ये नैसर्गिक जीवनाचा अंतर्भाव असतो.

अ) पारंपरिक  ब) आधुनिक    क) नियोजित ड) अनियोजीय

कल्याणकारी राज्या मध्ये जनतेच्या आरोग्याचे रक्षण करण्याची जबाबदारी........... ची असते.

अ) शासनाची                    ब) कुटुंबाची      क) व्यक्तींची          ड) संस्कृति

 २२ डिसेंबर २००६ पासून केंद्र शासन पुरस्कृत महाराष्ट्र राज्याने ............योजना सुरु केली.

अ)बालक आरोग्य कार्यक्रम                            ब)नवजात सुरक्षा कार्यक्रम

         क) जननी सुरक्षा योजना                             ड) लसीकरण

 

 कोणत्याही देशाची प्रगती हि त्या देशाच्या लोकांच्या निकोप ………वर अवलबून असते.

अ)विकृती                   ब) चैन                       क) विपथगमन          )आरोग्य

 आरोग्य हि मानवाची  ……………..गरज आहे.

अ)कृत्रिम                    ब)चैनीची                    क)दुय्यम                    ड) मूलभू

 

अ) औषधाचे समाजशास्त्र                 ब) आरोग्याचे  समाजशास्त्र 

क)सामाजिक मानसशास्त्र              ड) आरोग्यशास्त्र

 

Comments

Popular posts from this blog

Social Audit- Case study- Module -01

  Module -०१ शासकीय योजनांचे लेखा परीक्षण -काही व्यष्टी अध्ययन प्रश्न -०१ मनरेगा : कधी सुरू झाले ? (When did it start?) वैधानिक सुरुवात (२००५): ७ सप्टेंबर २००५ रोजी जेव्हा ' राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा ' (NREGA) संमत झाला , तेव्हाच त्याच्या कलम १७ ( Section 17) मध्ये सामाजिक लेखापरीक्षणाची तरतूद करण्यात आली होती. अंमलबजावणी (२००६): प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर २ फेब्रुवारी २००६ पासून आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यापासून या प्रक्रियेची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात झाली. अनिवार्यता (२०११): ३० जून २०११ रोजी केंद्र सरकारने 'Audit of Schemes Rules, 2011' अधिसूचित केले , ज्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीचे वर्षातून किमान दोनदा (दर ६ महिन्यांनी) सामाजिक लेखापरीक्षण करणे बंधनकारक करण्यात आले. २. का सुरू झाले ? (Why was it started?) मनरेगामध्ये सामाजिक लेखापरीक्षण सुरू करण्यामागे खालील प्रमुख कारणे होती: अ) भ्रष्टाचारावर नियंत्रण ( Curbing Corruption) सरकारी योजनांमध्ये अनेकदा ...

भारतातील समकालीन सामाजिक समस्या Minor-II

  भारतातील समकालीन सामाजिक समस्या Module -०१ समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून ' सामाजिक समस्या ' (Social Issues) म्हणजे केवळ व्यक्तिगत अडचणी नसून , त्या समाजाच्या रचनेशी आणि मूल्यांशी जोडलेल्या असतात. समाजशास्त्रज्ञांच्या मते , जेव्हा एखादी परिस्थिती समाजातील मोठ्या समूहाच्या मूल्यांना बाधा पोहोचवते आणि त्यावर सामूहिक कृतीद्वारे उपाययोजना करणे शक्य असते , तेव्हा तिला सामाजिक समस्या म्हटले जाते. खाली सामाजिक समस्यांच्या काही महत्त्वाच्या समाजशास्त्रीय व्याख्या दिल्या आहेत: प्रमुख समाजशास्त्रीय व्याख्या ( Sociological Definitions) १. पॉल लँडिस ( Paul B. Landis): " सामाजिक समस्या म्हणजे अशी परिस्थिती जी लोकांच्या कल्याणास धोका निर्माण करते आणि ज्यावर सामूहिक प्रयत्नांनी नियंत्रण मिळवता येते." २. रिचर्ड फुलर आणि रिचर्ड मायर्स ( Fuller and Myers): " सामाजिक समस्या म्हणजे अशी वर्तणूक किंवा परिस्थिती जिच्याकडे समाजातील लक्षणीय संख्येने लोक त्यांच्या सामाजिक मूल्यांचे उल्लंघन म्हणून पाहतात." ३. लॉरेन्स फ्रँक ( Lawrence K. Frank): " सामाजिक समस्या म्हणजे समाजातील अशा...

Sociology of Health -Module-1 2024

   Semester-IV Sociology of health आरोग्याचे समाजशास्त्र -पेपर -०६ What is the Sociology? समाजशास्त्र म्हणजे काय ? -समाजाचे शास्त्र / विज्ञान , सामाजिक संबंधाचे शास्त्र / विज्ञान , आंतर्क्रियाचे  शास्त्र / विज्ञान ,  सामाजिक संस्थांचे शास्त्र / विज्ञान , सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र -विज्ञान , इ . व्याख्या करता येतील What is sociology of Health? आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे काय ? आरोग्य विषयक सामाजिक संबंधाचे शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक -आंतर्क्रियाचे   शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक – सामाजिक संस्थांचे शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक – सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र विज्ञान , इ . व्याख्या करता येतील What is Health? आरोग्य म्हणजे काय ? “ WHO- “ शारीरिक -मानसिक आणि सामाजिक दृष्टीने समतोलाची अवस्था”    आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे   होय.”   आरोग्याच्या समाजशास्त्राचा अर्थ व व्याख्या : ( Meaning and Definition of Sociology of Health)   “ आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे आरोग्याचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून के...