Skip to main content

Question Bank for STD Semester-I year 2023-24

  

 

Notes B.A.-I STD semester-I-2023-24

Objective- SET-01

01) निरीक्षण आणि …………द्वारे निश्चित झालेले ज्ञान म्हणजे विज्ञान होय.

अ) अंधश्रद्धा       ब) विचारधारा          क)  प्रयोगा        ड)धारणा

२. ‘जे दिसते ते नव्हे तर जे आहे ते’ म्हणजे ………………….होय.

अ)अंधश्रद्धा        ब)वस्तुनिष्ठता          क)प्रयोग          ड)  निरीक्षण

३.  क्रमबद्ध आणि …………………पाहणे म्हणजे निरीक्षण होय.

अ)हेतुपूर्वक         ब)धातूपूर्वक         क)ज्ञातीपूर्वक       ड) जातीपूर्वक

४. नियंत्रित  ………………….म्हणजे प्रयोग होय.

अ)अंधश्रद्धा        ब)वस्तुनिष्ठ          क)प्रयोग          ड) निरीक्षण

५. ……………..ही विज्ञानाची मुलभूत संकल्पना नाही .

अ) अनुभवजन्यता    ब) वस्तुनिष्ठता     क)अंधश्रद्धा    ड)कार्यकारणभाव 

६. )……………………हा संशोधनातील  अंतिम टप्पा होय .

अ)निरीक्षण         ब)प्रयोग           क)वर्गीकरण       ड) निष्कर्ष

७. ……………….हे अंधश्रद्धेचे उत्तम उदाहरण आहे .

अ) अनुभव         ब) निरीक्षण        क) नरबळी     ड)कार्यकारणभाव                                                                                                                                         

८. ……………..हे प्राचीन भारतातील ( Indus Period ) विज्ञान- तंत्रज्ञान प्रगतीचे उदाहरण आहे.

अ) पैगोडा      ब)पिऱ्यामिड       क)अभियांत्रिकी प्रगती    ड)अवकाश प्रगती

९. ……………हे युग विज्ञानाचे  अंधार युग म्हणून ओळखले जाते.

अ)प्राचीन        ब)मध्ययुगीन      क)आधुनिक              ड)समकालीन

१०. कोपरनिकस यांनी ……………..सिद्धांत मांडला.

अ)पृथ्वीमध्य          ब) सूर्यमध्य       क) मंगलमध्य    ड)अवकाशमध्य

११. ……………….शतक  हे न्यूटन युग म्हणून ओळखले जाते.

अ) १५वे           ब) १६वे             क)१७वे           ड) १८वे

१२. न्यूटन यांनी ………………….विषयक सिद्धांत मांडला.

 अ)सूर्यमध्य         ब)सापेक्षतावाद     क)अणु-रेणू     ड) गुरूत्वाकर्षण

१३. सर्व गती सापेक्ष आहे” ही सैद्धांतिक मांडणी ………………..यांनी केली.

अ) कोपरनिकस       ब) आईन्स्टाईन         क)विल्यम हार्वे    ड) न्यूटन 

१४. मतमोजणी यंत्र (EVM)………….यांनी शोधले.

अ) कोपरनिकस       ब)आईन्स्टाईन     क)एडिसन       ड) न्यूटन 

१५. शांततेसाठी अणुउर्जा या संकल्पनेचा पाया ……………………या भारतीय शास्त्रज्ञाने  मांडला.

अ)डॉ. होमी भाभा       ब)स्वामिनाथन     क) लुई पाश्चर     ड)न्यूटन

१६. …………………….यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणतात.

अ)डॉ. अब्दुल कलाम       ब)स्वामिनाथन    क) आइन्सटाइन     ड)न्यूटन

१७. …………………….या  शास्त्रज्ञाने राष्ट्रपती पद भूषविले.

अ)डॉ. अब्दुल कलाम      ब) स्वामिनाथन    क) आइन्सटाइन ड) न्यूटन

१८. ………………….ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे.

अ) हवा           ब)क्षेपणास्त्रे        क)रणगाडे        ड)कारखाना.

१९. महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प ……………………..जिल्ह्यात आहे.

अ)कोल्हापूर         ब)पुणे            क)औरंगाबाद       ड)धुळे

२०. ………………………हा महाराष्ट्रातील जल विद्युत प्रकल्प आहे.

अ)शिवसमुद्रम           ब)तापी         क)कोयना       क)तुंगभद्र

२१. महाराष्ट्रातील तुर्भे येथे ……………..प्रकल्प आहे.

अ)पवनऊर्जा        ब)सौरऊर्जा        क)जलविद्युत     ड)अणुऊर्जा

२२. ……………………ही उर्जा हवे पासून तयार होते.

अ)पवनऊर्जा         ब)सौरऊर्जा        क)जलविद्युत   ड)अणुऊर्जा

२३. कोरड्या वाफे पासून वीज निर्मिती होते त्यास ……………ऊर्जा म्हणतात. 

अ)सौरऊर्जा      ब)जलविद्युत     क)अणुऊर्जा      ड)भू- औष्णिक

२४. जैव ऊर्जातून ……………………..वायू निर्माण होतो.

अ)मिथेन         ब)इथेन       क)दोन्ही बरोबर      ड) दोन्ही चूक

२५. ……………………….वर्ष हे ‘आंतरराष्ट्रीय सर्वा साठी चिरंतन ऊर्जा’ म्हणून ओळखले जाते  

अ) २०१०     ब)२०११     क) २०१२      ड)२०१५

Objective- SET-02

 

१.)……………….च्या विरोधात बंड म्हणजे विज्ञान होय.

अ)अंधश्रद्धा         ब)वस्तुनिष्ठ       क)प्रयोग       ड)निरीक्षण

……………..ही विज्ञानाची मूलभूत संकल्पना आहे.

अ)अंधश्रद्धा       ब) विचारधारा    क)कल्पनाशक्ती      ड) अनुभवजन्यता

नैसर्गिक समरूपता हा विज्ञानातील मूलभूत ………………..आहे .

अ)संकल्पना            ब)दर्जा          क)कृती     ड)भावना             

४. निष्कर्ष हा संशोधनातील  ……………….टप्पा होय .

अ)प्रथम         ब)अंतिम       क)चुकीचा      ड)विरोधी

५. जे दिसते ते नव्हे तर जे आहे ते” म्हणजे ………………….होय.

अ)अंधश्रद्धा         ब)वस्तुनिष्ठता         क)प्रयोग     ड) निरीक्षण

६. निमंत्रित  ………………….म्हणजे प्रयोग होय .

अ)अंधश्रद्धा        ब)वस्तुनिष्ठ          क)प्रयोग       क) निरीक्षण

७. ……………हा कालखंड  विज्ञानाचे  अंधार युग म्हणून ओळखले जाते.

अ)प्राचीन           ब)मध्ययुगीन      क)आधुनिक     ड)समकालीन                                                                                                                                                       ८.कोपरनिकस यांनी ……………..सिद्धांत मांडला.

अ)पृथ्वीमध्य       ब)सूर्यमध्य     क) मंगलमध्य      ड)अवकाशमध्य

९. ……………..हे प्राचीन भारतातील ( Indus Period ) विज्ञान- तंत्रज्ञान प्रगतीचे उदाहरण आहे.

अ)पैगोडा       ब)पिऱ्यामिड      क)अभियांत्रिकी प्रगती    ड)अवकाश प्रगती

१०. ……………….हे अंधश्रद्धेचे उत्तम उदाहरण आहे .

अ)अनुभव     ब)निरीक्षण       क)नरबळी       ड)कार्यकारणभाव

११. विल्यम हार्वे यांनी …………………..शोध लावला.

अ)रक्ताभिसरण       ब)सोनोग्राफी        क)रेडीओग्राफी       ड)मेंदूज्वर

१२.-- न्यूटन यांनी ………………….सिद्धांत मांडला.

 अ)सूर्य मध्य      ब) सापेक्षतावाद      क)अणु-रेणू     ड)गतीचे नियम

१३. )………….यांनी सापेक्षता वाद हा सिद्धांत मांडला.

अ)कोपरनिकस     ब) विल्यम हार्वे      क)न्यूटन            ड)आईन्स्टाईन 

१४.  E= MC2  हे सूत्र कोणी मांडले.

अ)कोपरनिकस      ब)आईन्स्टाईन      क)विल्यम हार्वे      ड)न्यूटन 

१५.कोणतीही वस्तू आपोआप आपली स्थिती बदलत नाही” ही सैद्धांतिक मांडणी ……………….यांनी केली.

अ)कोपरनिकस     ब)आइन्सटाइन       क)विल्यम हार्वे          ड)न्यूटन 

१६. एडिसन यांनी ………………..हा सिद्धांत मांडला.

अ)सापेक्षतावाद     ब) गुरूत्वाकर्षण    क)विजेचा दिवा    ड)जंतू मुळे रोग होतो

१७. ………………यांचे भारतातील अणुभट्टी उभारण्यात मोलाचे योगदान आहे.

अ)डॉ. होमी भाभा    ब) स्वामिनाथन       क) आइन्सटाइन      ड) न्यूटन

१८. …………………….यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणतात.

अ)डॉ. अब्दुल कलाम      ब) स्वामिनाथन     क)आइन्सटाइन     ड) न्यूटन

१९.मानवी गरजा भागविण्यासाठी ज्या वस्तूंचा वापर केला जातो त्यास …………म्हणतात.

अ)साधन संपत्ती     ब)जमीन संपत्ती      क)जंगल संपत्ती      ड)मानव संपत्ती

२० महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प ………………..जिल्ह्यात आहे.

अ)कोल्हापूर      ब)पुणे             क)औरंगाबाद      ड)धुळे

२१ पूर्णिमा ही अणुभट्टी ………………केंद्रातील आहे.

अ)तुर्भे        ब)तारापूर          क)कोटा      ड)कल्पक्कम

२२. ………………………हा महाराष्ट्रातील जल विद्युत प्रकल्प आहे.

अ)शि समुद्रम    ब)तापी       क)कोयना       ड)तुंगभद्र

२३ जैव उर्जेतून ……………………..वायू निर्माण होतो.

अ)मिथेन        ब)इथेन       क)दोन्ही बरोबर      ड) दोन्ही चूक

२४ कोरड्या वाफे पासून वीज निर्मिती होते त्यास ……………उर्जा म्हणतात. 

अ)सौर उर्जा     ब)जलविद्युत    क)अणु उर्जा      ड)भू- औष्णिक

२५ चिरंतन ऊर्जा स्तोत्र म्हणून …………………………..कडे पाहीले जाते

अ)पारंपारिक उर्जा साधने  ब)अपारंपरिक ऊर्जा साधने क)दोन्ही चूक  ड)दोन्ही बरोबर  

 

 

Short Notes

1.    विज्ञानातील मुलभूत संकल्पना

2.    वैज्ञानिक विकासाच्या पायऱ्या

3.    विज्ञान व तंत्रद्यानाचा समाजावरील प्रभाव

4.    प्राचीन काळातील विज्ञान-तंत्रज्ञान

5.    विज्ञान आणि अंधश्रद्धा

6.    स्वामीनाथन  

7.    डॉ. होमी भाभा

8.    एडीसन

9.    सौर ऊर्जा

10. पवन ऊर्जा

11. मानवी रक्त गट

12. व्यसनाधीनता

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Detail Answer

1.    विज्ञानाचा अर्थ सांगा व त्याचा मूलभूत संकल्पना स्पष्ट करा?

2.    अंधश्रद्धा  आणि विज्ञान या वर विवेचन करा ?

3.    डॉ. स्वामिनाथन यांचे विज्ञान व तंत्रज्ञान मधील योगदान स्पष्ट करा?  

4.    एडीसन यांचे विज्ञान व तंत्रज्ञान मधील योगदान स्पष्ट करा?

5.    ऊर्जा साधनाचे वर्गीकरण स्पष्ट करा?

6.    सौर ऊर्जा व पवन ऊर्जा चे अपारंपरिक साधन संपत्ती म्हणून विवेचन करा

7.    जैवउर्जा वरती माहिती लिहा?

8.    HIV-AIDS वरती विवेचन करा ?

9.    व्यसनाधीनतेचे,प्रकार  कारणे व उपाय स्पष्ट करा?

                                                                                                                         

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

Social Audit- Case study- Module -01

  Module -०१ शासकीय योजनांचे लेखा परीक्षण -काही व्यष्टी अध्ययन प्रश्न -०१ मनरेगा : कधी सुरू झाले ? (When did it start?) वैधानिक सुरुवात (२००५): ७ सप्टेंबर २००५ रोजी जेव्हा ' राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा ' (NREGA) संमत झाला , तेव्हाच त्याच्या कलम १७ ( Section 17) मध्ये सामाजिक लेखापरीक्षणाची तरतूद करण्यात आली होती. अंमलबजावणी (२००६): प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर २ फेब्रुवारी २००६ पासून आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यापासून या प्रक्रियेची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात झाली. अनिवार्यता (२०११): ३० जून २०११ रोजी केंद्र सरकारने 'Audit of Schemes Rules, 2011' अधिसूचित केले , ज्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीचे वर्षातून किमान दोनदा (दर ६ महिन्यांनी) सामाजिक लेखापरीक्षण करणे बंधनकारक करण्यात आले. २. का सुरू झाले ? (Why was it started?) मनरेगामध्ये सामाजिक लेखापरीक्षण सुरू करण्यामागे खालील प्रमुख कारणे होती: अ) भ्रष्टाचारावर नियंत्रण ( Curbing Corruption) सरकारी योजनांमध्ये अनेकदा ...

भारतातील समकालीन सामाजिक समस्या Minor-II

  भारतातील समकालीन सामाजिक समस्या Module -०१ समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून ' सामाजिक समस्या ' (Social Issues) म्हणजे केवळ व्यक्तिगत अडचणी नसून , त्या समाजाच्या रचनेशी आणि मूल्यांशी जोडलेल्या असतात. समाजशास्त्रज्ञांच्या मते , जेव्हा एखादी परिस्थिती समाजातील मोठ्या समूहाच्या मूल्यांना बाधा पोहोचवते आणि त्यावर सामूहिक कृतीद्वारे उपाययोजना करणे शक्य असते , तेव्हा तिला सामाजिक समस्या म्हटले जाते. खाली सामाजिक समस्यांच्या काही महत्त्वाच्या समाजशास्त्रीय व्याख्या दिल्या आहेत: प्रमुख समाजशास्त्रीय व्याख्या ( Sociological Definitions) १. पॉल लँडिस ( Paul B. Landis): " सामाजिक समस्या म्हणजे अशी परिस्थिती जी लोकांच्या कल्याणास धोका निर्माण करते आणि ज्यावर सामूहिक प्रयत्नांनी नियंत्रण मिळवता येते." २. रिचर्ड फुलर आणि रिचर्ड मायर्स ( Fuller and Myers): " सामाजिक समस्या म्हणजे अशी वर्तणूक किंवा परिस्थिती जिच्याकडे समाजातील लक्षणीय संख्येने लोक त्यांच्या सामाजिक मूल्यांचे उल्लंघन म्हणून पाहतात." ३. लॉरेन्स फ्रँक ( Lawrence K. Frank): " सामाजिक समस्या म्हणजे समाजातील अशा...

Sociology of Health -Module-1 2024

   Semester-IV Sociology of health आरोग्याचे समाजशास्त्र -पेपर -०६ What is the Sociology? समाजशास्त्र म्हणजे काय ? -समाजाचे शास्त्र / विज्ञान , सामाजिक संबंधाचे शास्त्र / विज्ञान , आंतर्क्रियाचे  शास्त्र / विज्ञान ,  सामाजिक संस्थांचे शास्त्र / विज्ञान , सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र -विज्ञान , इ . व्याख्या करता येतील What is sociology of Health? आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे काय ? आरोग्य विषयक सामाजिक संबंधाचे शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक -आंतर्क्रियाचे   शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक – सामाजिक संस्थांचे शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक – सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र विज्ञान , इ . व्याख्या करता येतील What is Health? आरोग्य म्हणजे काय ? “ WHO- “ शारीरिक -मानसिक आणि सामाजिक दृष्टीने समतोलाची अवस्था”    आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे   होय.”   आरोग्याच्या समाजशास्त्राचा अर्थ व व्याख्या : ( Meaning and Definition of Sociology of Health)   “ आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे आरोग्याचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून के...